|Saturday, January 20, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग
सौर ऊर्जा निर्मिती दुप्पट करणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सौर पार्क आणि अन्य क्षेत्राची क्षमता दुप्पट करत 40 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक विषयांच्या समितीने सौर पार्कच्या विकासासाठी आणि मोठय़ा प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. सध्या या क्षेत्रातून 20 हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करण्यात येत आहे. ही क्षमता ...Full Article

टीडीएसप्रकरणी 850 कंपन्यांना नोटीस

वृत्तसंस्था/ बेंगळूर प्राप्तिकर विभागाने टीडीएस प्रकरणी कर्नाटक आणि गोव्यातील खासगी आणि सरकारी क्षेत्रातील कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. या कंपन्यांनी सरकारी खजिन्यात उशिरा टीडीएस जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...Full Article

2017 मध्ये वेतनात 9 टक्के वृद्धी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 2017 मध्ये भारतातील कर्मचाऱयांच्या वेतनात 9.5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. एऑन हेविट या एचआर कन्सल्टन्सी फर्मने 1 हजार कंपन्यांबरोबर चर्चा करत वार्षिक वेतनवाढीचा अहवाल ...Full Article

नोटाभरणा प्रकरणी जेष्ठ व्यक्तींची चौकशी नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 70 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱया जेष्ठ नागरिकांनी 5 लाखापर्यंत आपल्या बँक खात्यात रोख रक्कम जमा केल्यास त्यांची चौकशी करण्यात येणार नाही. मात्र सामान्य नागरिकांनी 2.5 लाख ...Full Article

भांडवली बाजाराची शतकी कामगिरी

बीएसईचा सेन्सेक्स 100, एनएसईचा निफ्टी 28 अंशाने वधारला वृत्तसंस्था / मुंबई सलग दुसऱया सत्रात भांडवली बाजाराने चांगली कामगिरी केली. 9 सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच निफ्टीने 8,900 चा टप्पा पार केला. 26 ...Full Article

‘टाटा’ प्रमुखपदी चंद्रशेखरन विराजमान

टीसीएस प्रमुखपदी राजेश गोपीनाथन : दोघांचेही कर्मचाऱयांना पत्र वृत्तसंस्था / मुंबई सात लाख कोटी रुपयांच्या टाटा समुहाच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन हे मंगळवारी विराजमान झाले. भविष्यात समुहातील कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर माईंडसेटने ...Full Article

‘प्रेशर्स’ना कमी वेतन देण्यास आयटी कंपन्यांमध्ये लॉबिंग

वृत्तसंस्था / हैदराबाद दिग्गज आयटी कंपन्या नवशिक्या (फेशर्स) कर्मचाऱयांना कमी वेतन देण्यासाठी लॉबिंग करत आहेत, असे आरोप इन्फोसिसचे माजी प्रमुख आर्थिक अधिकारी टी. व्ही. मोहनदास पै यांनी केला. शिक्षण ...Full Article

सिम्फनीकडून ‘टच रेन्ज’ एअर कूलर

वृत्तसंस्था / मुंबई आगामी उन्हाळय़ाचा हंगाम पाहता सिम्फनी या जगातील सर्वात मोठय़ा एअर कूलर कंपनीने नवीन रेन्ज बाजारात आणली आहे. ‘टच रेन्ज’ असे नाव देत या श्रेणीतील एअर कूलरमध्ये ...Full Article

सरकारकडून मिळणार मोफत ऍन्टी-व्हायरस

नवी दिल्ली :  हॅकर आणि सायबर गुन्हय़ांपासून नागरिकांच्या लॅपटॉप आणि संगणकाची सुरक्षा करण्यासाठी सरकारकडून मोफत ऍन्टी-व्हायरस देण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशकर प्रसाद यांनी या उपक्रमाची सुरुवात बॉटनेक ...Full Article

डीबीटीमुळे वर्षभराच्या अनुदानाची बचत

वृत्तसंस्था / नवी दिल्ली  नागरिकांना देण्यात येणाऱया अनुदानात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनात आल्याने सरकारने थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी)ची सुरुवात केली. गेल्या तीन वर्षात सरकारने ऑनलाईन माध्यमातून अनुदान दिल्याने 31 ...Full Article
Page 156 of 179« First...102030...154155156157158...170...Last »