|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगएमजी मोटारकडून लवकरच भारतात इलेक्ट्रिक एसयूवी

वृत्तसंस्था / शांघाई (चीन) : चीनमधील एसएआयसी मोटर कार्पोरेशनच्या पूर्ण नियंत्रणातील कंपनी एमजी मोटर इंडिया आता भारतात  विद्युतचलित एसयूवीची (स्पोट्स यूटिलिटी व्हेइकल) निर्मिती 2020 च्या पहिल्या सहामाहीत सुरू करणार आहे. कंपनी त्या अगोदर 2019 च्या दुसऱया तिमाहीत मध्यम आकाराची एसयूवी कार सादर करेल. ती कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्यायामध्ये उपलब्ध असेल. एमजी मोटर दोन्ही उत्पादने गुजरातमधील हलोल कारखान्यात ...Full Article

‘मोटोरोयाल कायनेटिक’कडून सात सुपरबाईक्सची घोषणा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली मोटोरोयाल या कायनेटिक समूहाच्या मल्टी-ब्रँड सुपरबाईक उद्योगातर्फे एका खास प्रसंगी आणखी तीन जागतिक बँड भागीदारींची तसेच सात नवीन सुपरबाईक्सच्या सादरीकरणाची घोषणा करण्यात आली. देशातील पहिली ...Full Article

घाऊक महागाई दरात काहीही वाढ

सप्टेंबरची आकडेवारी घोषित,  इंधन दराचा परिणाम वृत्तसंस्था / नवी दिल्ली सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दरात त्यापूर्वीच्या तीन महिन्यांच्या तुलनेत काहीशी वाढ होऊन तो 5.13 टक्क्यांवर पोहचला आहे. हाच दर गेल्या ...Full Article

तेलक्षेत्रात स्वसुरक्षिततेला प्राधान्य हवे : प्रदीप चेल्लपन

  प्रतिनिधी / पुणे : भूगर्भातून सापडलेल्या कच्च्या तेलावर रासायनिक प्रक्रिया करून त्यातून पेट्रोल, डिझेलसारख्ये इंधन उपलब्ध होते. परंतु भूगर्भात तेल शोधून, प्रक्रिया करणे, तपासणी करून ते जनसामान्यांर्यंत पोहचविणे ...Full Article

इंधन दरवाढीचा भडका कायम , पेट्रोल 18 तर डिझेल 31 पैशांनी महागले

ऑनलाईन टीम / मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीची मालिका आजही कायम आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात महिन्यात प्रत्येक दिवशी वाढ होत आहे. आज पेट्रोल 18 पैसे तर डिझेल 31 पैशांनी ...Full Article

बाजारातील घसरणीला अखेर ब्रेक

सेन्सेक्समध्ये 732 अंकाची उसळी, निफ्टी 10,470 ने वधार वृत्तसंस्था/ मुंबई बाजारात गुरुवारी झालेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. शुक्रवारी बाजारात तेजीचे वातावण पहावयास मिळाले. सेन्सेक्स 700 अंकाची उसळी घेतली, ...Full Article

वोल्वो कारच्या विक्रीत 34 टक्यांची वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली स्वदेशी कार निमिर्ती कंपनी वोल्वो कारच्या विक्रीत 34 टक्क्यांची वाढ झाली असल्याची नोंद कंपनीने सादर केलेल्या अहवालात केली आहे. यात जानेवारी-सप्टेंबर या महिन्यांमध्ये 1 हजार 896 ...Full Article

तिमाहीत टीसीएसला 7 हजार कोटीहून जादा नफा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी टाटा कन्सल्टींग सर्विसेस (टीसीएस) या कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत निव्वळ नफ्यात 22.6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून हा नफा 7 ...Full Article

महिंद्राची सुमितोमो कॉर्पोरेशनशी संयुक्त भागीदारी

  ऑनलाईन टीम / मुंबई : महिंद्रा ऍग्री सोल्यूशन्स लि. (एमएएसएल) या 20.7 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱया महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या उपकंपनीने, जपानमधील सुमितोमो कॉर्पोरेशन ...Full Article

‘पेटीएम’ कंपनी पोहचू शकते 16 अब्ज डॉलर्सवर

वृत्तसंस्था/ बेंगळूर देशातील सर्वात मोठी पेमेन्ट कंपनी म्हणून पेटीएम ला ओळखण्यात येते. याच कंपनीची उलाढाल 16 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचण्याचा अंदाज मांडला जात आहे. या कंपनीत अनेक दिग्गज कंपन्या ...Full Article
Page 18 of 321« First...10...1617181920...304050...Last »