|Friday, January 19, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग
बी स्कूलमधील 20 टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी

असोचेमचे मत : उद्योग क्षेत्रातील पॅकेजमध्ये घट, विद्यार्थ्यांच्या संख्येतही होत आहे घट वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बिझनेस स्कूल (व्यावसायिक शिक्षण संस्था)मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार देताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱया केवळ 20 टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरीच्या संधी मिळतात. गेल्या काही वर्षात या क्षेत्रातील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे, असे असोचेम या उद्योग क्षेत्राच्या संघटनेने ...Full Article

पंजाब नॅशनल बँकेचा 5000 कोटीचा क्युआयपी

नवी दिल्ली :  पंजाब नॅशनल बँकेने मंगळवारी 5000 कोटी रुपयांचा क्वालिफाईड इन्स्टिटय़ुशनल प्लेसमेंट (क्युआयपी) सादर केला. समभाग विक्रीच्या माध्यमातून भांडवल उभारणीस मान्यता देण्यात आली आहे. पंजाब बँकेने क्युआयपीच्या माध्यमातून ...Full Article

लँड रोव्हरची नवीन रेंज रोव्हर वेलार कारची भारतात घोषणा

प्रतिनिधी/ मुंबई बहुप्रतीक्षित रेंज रोव्हर वेलार या नव्याने दाखल होणार्या कारची भारतातील किंमत रु. 78.83 लाख असल्याचे लँड रोव्हरने आज जाहीर केले आहे. रेंज रोव्हर एव्होक आणि रेंज रोव्हर ...Full Article

एमटीएनएलची गुंतवणूक योजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एमटीएनएल ही सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी 4,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करत व्यवसाय सुधारण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये व्यवसाय करणारी ही कंपनी 3जी सेवेची ...Full Article

कच्च्या तेलाच्या किमती अडीच वर्षांच्या उच्चांकावर

वृत्तसंस्था\नवी दिल्ली कच्च्या तेलाच्या किमतीत वेगाने वाढ झाल्याने आयात करणाऱया भारतासारख्या देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मंगळवार बेंट खनिज तेलाच्या किमती 2.5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. दिवसभरात या किमती ...Full Article

सलग तिसऱया सत्रात बाजारातील तेजी कायम

बीएसईचा सेन्सेक्स 205, एनएसईचा निफ्टी 57 अंशाने मजबूत वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या पहिल्याच सत्रातही तेजी कायम राहिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले. निफ्टी तेजी दरम्यान 10,329 ...Full Article

‘टाटा’ कार महागणार

नवी दिल्ली  प्रवासी प्रकारातील कारच्या किमती जानेवारीपासून महागतील असे टाटा मोटर्सकडून सांगण्यात आले. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने 25 हजार रुपयांपर्यंत कारच्या किमती वाढणार आहेत. बदलती बाजारपेठ, उत्पादन खर्चात वाढ, ...Full Article

आर्थिक फसवणुकीविरोधात मदतकेंद्र

वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक खात्यामध्ये होणाऱया फसवणुकीविरोधात खातेधारकांना जागृत करण्यासाठी एसएमएस मोहीम आणि मिस्ड कॉल मदतकेंद्र सुरू केले आहे. अनेकांना बक्षीस लागल्याचे सांगणारे एसएमएस पाठविण्यात ...Full Article

नोटीबंदी, जीएसटीने अर्थव्यवस्थेला फटका

वृत्तसंस्था / नवी दिल्ली नोटाबंदी आणि जीएसटीचा अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचे माजी गव्हर्नर वाय. व्ही. रेड्डी यांनी म्हटले. जीएसटी, नोटाबंदी आणि बुडीत कर्जात वाढ झाल्याने आर्थिक विकास दराला अल्पकालीन फटका ...Full Article

मोबाईल इंटरनेट वेगात भारत 109 व्या स्थानी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशभरात 4जी सेवा सुरू करण्यात आल्यानंतरही मोबाईल इंटरनेट वेगाचे समाधानकारक वाढ झाली असून पहिल्या 100 देशांतही स्थान प्राप्त करण्यास अपयश आले. ओकला स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार, मोबाईल ...Full Article
Page 19 of 178« First...10...1718192021...304050...Last »