|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योगटेक महिन्द्राकडून‘बायबॅक’ योजना सुरू

मुंबई  आयटी क्षेत्रातील टेक महिन्द्रा कंपनीने बायबॅक योजना सुरू केली आहे. सेबीकडील उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही योजना 5 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. कंपनीने 2.05 कोटी शेअर बायबॅक करण्याचे ठरवले आहे. कंपनीकडून प्रतिशेअर 950 रुपयांप्रमाणे खरेदी केले जाणार आहेत. कंपनी बायबॅक माध्यमातून 1956 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करणार आहे. टेक महिन्द्राच्या संचालक मंडळाने 21 फेब्रुवारीला बायबॅकची परवानगी दिली होती. प्रस्तावित ...Full Article

ब्रिटनच्या श्रीमंत यादीत‘हिंदुजा’

वृत्तसंस्था/ लंडन ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत आशियाई व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थान हिंदुजा परिवाराने कायम ठेवले आहे. एशियन बिझनेस पुरस्कारादरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रीमंत आशियाई व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली. ब्रिटन ...Full Article

‘जेट एअरवेज’ला मिळणार आपत्कालीन कर्ज!

8000 कोटींच्या कर्जासाठी प्रयत्न   स्टेट बँकेसह पंजाब नॅशनल बँकेची कर्ज देण्यास तयारी वृत्तसंस्था/ मुंबई प्रचंड तोटय़ात असलेल्या आणि 8000 कोटींचे कर्ज थकलेल्या जेट एअरवेजला आपत्कालीन कर्ज देण्यास स्टेट बँक ...Full Article

सोन्याची आयात 5.5 टक्क्यांनी घसरली

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची आकडेवारी सादर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील सोन्याच्या आयातीत एप्रिल 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत 5.5 टक्क्यांची घसरण होऊन 29.5 अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे. त्यामुळे ...Full Article

आठ सत्रातील तेजीनंतर बाजारात घरसण

नफा कमाईने सेन्सेक्स कमजोर : निफ्टी 11,456.90 वर बंद वृत्तसंस्था/ मुंबई सलगची सुरु असणारी भारतीय शेअर बाजारातील (बीएसई) तेजीच्या प्रवासाला अखेर शुक्रवारी बेक लागला आहे. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्सने सकाळच्या ...Full Article

आरईसीने 2018-19चा 1143 कोटीचा दिला लाभांश

नवी दिल्ली  सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया आरईसी लिमिटेड या वीज उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपनीने सन 2018-19 मध्ये वीज मंत्रालयाकडे 1143.34 कोटी रुपयाचा अंतिम लाभांश सादर केला आहे. कंपनीने ...Full Article

वित्तवर्ष 2019-20मध्ये विकासदर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा आर्थिक विकासदर वित्त वर्ष 2019-20 मध्ये घट होत 7 टक्क्यावरुन 6.8 टक्के राहणार असल्याचा अंदाज फिच रेटींग संस्थेकडून मांडण्यात आला आहे. कारण सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा ...Full Article

‘बजाज’कडून जंतू-धूळरोधक पंख्यांची श्रेणी

पुणे  बजाज इलेक्ट्रीकल्सने पुणे शहरात ‘अँटी-जर्म विथ बाय बाय डस्ट’ ही दर्जेदार सिलिंग फॅन्सची श्रेणी लाँच केल्याचे जाहीर केले आहे. ही अशा प्रकारची पहिलीच श्रेणी जंतूरोधक आवरण, मेटॅलिक फिनिश ...Full Article

फेबुवारीमध्ये अल्टोची विक्री सर्वाधिक

अल्टोची 24751 युनिट्सची विक्री : टॉपमध्ये  सर्व मारुती कार्सचा समावेश नवी दिल्ली : मारुती कंपनीची अल्टो कारची विक्री सर्वाधिक झालेली आहे. एकूण विक्रीत 24,751 युनिट्सची विक्री झालेली आहे. यात ...Full Article

ऍमेझॉनकडून मोबाईल जाहिरात सेवेचे लवकरच सादरीकरण

गुगल-फेसबुकच्या समस्येत वाढ होण्याची भिती वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन जगभरातील ऑनलाईन बाजारात आपली छाप निर्माण करत अब्जावधी टप्प्याच्या घरात व्यवसाय वृद्धीत उलाढाल करणारी  ओळखली जाणारी कंपनी म्हणजे ऍमेझॉन होय. ती आता ...Full Article
Page 2 of 37612345...102030...Last »