|Friday, July 20, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगसूचीबाहय़ कंपन्यांचेही डीमॅटमध्ये शेअर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : लवकरच भांडवली बाजारात सूचीबद्ध नसणाऱया कंपन्यांनाही आपल्याकडील समभाग डीमॅट प्रकारात ठेवावे लागण्याची शक्यता आहे. सूचीबाहय़ कंपन्यांनाही आपल्याकडील समभाग डिमॅटिरियलाइज्ड प्रकारात ठेवण्यासाठी सरकारने नवीन प्रणाली तयार करण्यास सुरुवात केली आहे.ही प्रणाली लागू करण्यात आल्याने सूचीबाहय़ कंपन्यांसंदर्भात असणारी बेकायदेशीर व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल व पारदर्शकता वाढविण्यास प्रोत्साहन मिळेल. कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून हा प्लॅन लागू करण्याचे काम ...Full Article

वित्तीय तूट मर्यादित राहण्यासाठी खर्चात कपात

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : जीडीपीच्या तुलनेत वित्तीय तूट 3.3 टक्क्यांची राहण्याचा अनुमान आहे आणि अर्थसंकल्पातील लक्ष्य राहण्यासाठी सरकारकडून आपल्या खर्चात कपात करण्याची शक्यता आहे, असे मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने म्हटले. ...Full Article

दहाव्या वर्षी अंबानींना वेतनवाढ नाहीच

नवी दिल्ली : सलग दहाव्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना रिलायन्स इन्डस्ट्रीजकडून मिळणाऱया वेतनात वाढ झालेली नाही. सध्या मुकेश अंबानी यांना कंपनीकडून 15 कोटी वार्षिक वेतन ...Full Article

सर्व वीज मीटर असणार स्मार्ट प्रीपेड

वृत्तसंस्था /नवी दिल्ली 😛 तीन वर्षांत सर्व वीज मीटर स्मार्ट प्रीपेड असणार आहेत असे केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंग यांनी म्हटले. मीटर उत्पादकांबरोबरच्या बैठकीवेळी ते बोलत होते. पुढील ...Full Article

आयसीआयसीआय बँकेवर सरकारची नजर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांनी केलेल्या आर्थिक व्यवहाराने हितसंबंध जोपासण्याचे काम करण्यात आल्याने कंपनी व्यवहार मंत्रालयाची नजर आहे. आयसीआयसीआय बँकेचा वाद समोर आल्यानंतर ...Full Article

2017 मध्ये एफडीआय घटत 40 अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतातील थेट विदेशी गुंतवणूक 2017 मध्ये घसरत 40 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. 2016 मध्ये देशात 44 अब्ज डॉलर्सची एफडीआय करण्यात आली होती. भारतातून विदेशात ...Full Article

आरबीआयकडून रेपो दरात वाढीनंतरही तेजी

बीएसईचा सेन्सेक्स 276, एनएसईचा निफ्टी 91 अंकाने मजबूत वृत्तसंस्था/ मुंबई गेल्या साडेचार वर्षात प्रथमच आरबीआयकडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर खरेदी उत्साहात दिसून आली. गेल्या तीन सत्रातील घसरणीला बेक ...Full Article

सौर ऊर्जा क्षमतेमध्ये आठ पट वाढ

नवी दिल्ली  देशातील सौर ऊर्जा क्षमतेमध्ये 2014 पासून आतापर्यंत आठपट वाढ झाल्याचे दिसून आले. 2014 मध्ये 2.63 गिगावॅट असणारी क्षमता सध्या 22 गिगावॅटवर पोहोचली. गेल्या वर्षात भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर ...Full Article

हवाई सेवेसाठी कतार एअरवेजचा लवकरच अर्ज

नवी दिल्ली  : कतार एअरवेजकडून भारतात देशांतर्गत हवाई कंपनी सुरू करण्यासाठी लवकरच अर्ज करण्यात येणार आहे, असे कंपनीचे प्रमुख अकबर अल बकर यांनी सांगितले. ही उपकंपनी कतार रोखेच्या साहाय्याने ...Full Article

बँकबाजारची डिजिटल फायनान्स सेवा

वृत्तसंस्था/ बेंगळूर बँकबाजाराकडून बँकांची उत्पादने पेपरलेस पोहोचविल्याने आणि लहान स्वरुपातील कर्जे एका दिवसात मंजूर करण्यात येत असल्याने कंपनीच्या संकेतस्थळाला भेट देणाऱयांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली. छोटय़ा आणि मध्यम आकाराच्या ...Full Article
Page 21 of 262« First...10...1920212223...304050...Last »