|Saturday, September 22, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगवॉलमार्ट करणार आय टी विभागात भरती

बेंगळूर  भारतातील वॉलमार्ट कंपनी कडून आय टी विभागात 10 हजाराची नोकर भरती करण्यात येणार आहे. ही नोकर भरती कंपनीतील तंत्रज्ञान विभागात चालणारे कार्य व त्यातील निर्माण होणाऱया त्रुटी दुर करण्यासाठी हा निर्णय कंपनीने घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आपल्या इतर कंपन्यांबरोबर स्पर्धेतील स्थान टिकवण्याकरिता गुडगाव आणि बेंगळूरु येथे सध्य स्थितीत 1 हजार 800 कर्मचारी काम सांभाळत असून त्यात ...Full Article

‘मोबीस्टार’चा महाराष्ट्रात प्रवेश

सेल्फी स्मार्टफोन्सची मालिका सादर प्रतिनिधी/ पुणे ‘मोबीस्टार’ या आंतरराष्ट्रीय स्मार्ट फोन ब्रँडने आपल्या पाच सेल्फी सेंट्रीक स्मार्टफोन्सच्या मालिकेसह महाराष्ट्राच्या ऑफलाईन बाजारपेठेत प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे. मोबीस्टारच्या नव्या ...Full Article

ब्रीजस्टोन इंडियाची फिक्की फ्लोसोबत भागीदारी

पुणे  ब्रीजस्टोन इंडियाने महिला सशक्तीकरणावर आधरित उपक्रम सुरू करण्यासाठी फिक्की फ्लोसोबत भागिदारी केली आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठीच्या संधी तसेच वैद्यकीय मदतनीस प्रशिक्षण पुरविले जाईल.यावेळी ब्रीजस्टोन ...Full Article

ई-कॉमर्समधून होणाऱया फसवणूकीला आळा बसणार

कंपन्याना आपली माहिती  वेबसाईटवर द्यावी  लागणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बाजारपेठामध्ये आता ऑनलाईन खरेदी विक्री करण्यासाठी ई- कॉमर्स कंपन्यांची संख्या बाजारात मोठय़ा प्रमाणात वाढी आहे. यात कंपन्याकडून ग्राहकांना देण्यात येणाऱया ...Full Article

सात सरकारी बँकांचे कामकाज सीईओ शिवाय

वृत्तसंस्था/ मुंबई सरकारी बँकामध्ये सात सरकारी बँका बिना बॉसचे कामकाज करत आहेत. तर चालू ऑगस्ट मध्ये आणखीन तीन सीईओ निवृत्त होत आहेत. यामुळे बँकिंग क्षेत्रातील मुख्य पद रिकामी आहेत. ...Full Article

भारतीय शेअर बाजारात किंचित घसरण

वृत्तसंस्था/ मुंबई शेअरबाजारातील सुरुवातीची तेजी कायम राखण्यास बाजाराला मंगळवारी यश मिळवता आले नाही. सकाळी असलेली बाजारातील तेजीने उच्चाकी पातळी पार केली होती. परंतु ती तेजी जादा वेळ न टिपूण ...Full Article

पीएनबीला एप्रिल-जून मध्ये 940 कोटी रुपयाचे नुकसान

सलग दुसऱया तिमाहीत घटः वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 13 हजार कोटी रुपयाच्या घोटाळयामुळे चर्चेत असणाऱया पीएनबी बँकेला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. तर शेअर बाजारातील वातावरण असमाधानकारकच दिसून येत ...Full Article

अदानी पोर्ट्सच्या फायद्यात घट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अदानी पोर्ट्स ऍण्ड स्पेशल आर्थिक क्षेत्रामधील जून तिमाहीतील कंपनीच्या फायद्यात 9 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली तर यांची रक्कम 697 कोटी रुपयावर पोहोचली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष ...Full Article

एमिरेट्स ‘वर्ल्ड्स बेस्ट इनफ्लाईट एंटरटेनमेंट’ अवॉर्डवर शिक्कामोर्तब

यंदा मध्यपूर्वेतील सर्वोतम हवाई कर्मचारी सेवा म्हणून गौरव वृत्तसंस्था/ मुंबई 31 जुलै 2018 एमिरेट्सने सलग 14 व्या वर्षी वर्ल्ड्स बेस्ट इनफ्लाईट एंटरटेनमेंट अवॉर्ड पटकावला. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱया स्कायट्रेक्स वर्ल्ड ...Full Article

एलजीचा जी 7 स्मार्टफोन लाँच

पुणे  एलजीने LG G7+ThinQ हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 39,990 या किमतीत कोणत्याही रिटेल शॉपमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्डवर तो मिळू शकणार आहे. यामध्ये अत्याधुनिक प्रकारचे ...Full Article
Page 22 of 293« First...10...2021222324...304050...Last »