|Friday, April 20, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

आयशरकडून पाच ट्रक सादर

मुंबई / वृत्तसंस्था : आयशर ट्रक्स ऍण्ड बसेसकडून आयोजित करण्यात आलेल्या आयशर प्रो-बिझ एक्स्पोदरम्यान पाच नवीन ट्रक सादर करण्यात आले. देशातील ग्राहकांची बदलती मागणी आणि औद्योगिक गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपनीकडून कमी आणि मध्यम वजनाच्या ट्रकची सर्वात मोठी रेन्ज सादर करण्यात आली. कंपनीकडून प्रो 1000 आणि प्रो 3000 मालिकेतील रेंज प्रो 1110, प्रो 1110 एक्सपी, प्रो 3012, प्रो 3014 आणि ...Full Article

जीएसटी, नोटाबंदीने भारताचा विकास मंदावला

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारताचा विकास दर सुस्तावण्याचे प्रमुख कारण रचनात्मक आर्थिक सुधारणा असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या इकोनॉमिक रिपोर्ट ऑफ द प्रेसिडेन्टमध्ये हे सांगण्यात आले आहे. या ...Full Article

बीएसएनएल, एमटीएनएलच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव नाही

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांचे विलीनीकरण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, मात्र कंपन्यांचे जाळे मजबूत करणे आणि दोन्ही कंपन्यांना लाभ होण्यासाठी नवीन रणनीति तयार ...Full Article

बजाज अलायन्झची ‘लाइफ गोल अश्युअर’ योजना

पुणे / प्रतिनिधी : बजाज अलायन्झ लाइफ इन्शुरन्स कंपनी लि.कडून मूल्यसंकुलावर ‘बजाज अलायन्झ लाइफ गोल अश्युअर’ योजना जाहीर करण्यात आली आहे. नवीन सुविधा असलेली ही युलिप योजना ग्राहकांना गुंतवणूक ...Full Article

देशातील सायबर हल्ल्यामध्ये वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : 2017 च्या शेवटच्या तिमाहीत देशातील सायबर हल्ल्यामध्ये वाढ नोंदविण्यात आली. डिसेंबर तिमाहीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतात वेब ऍप्लिकेशन हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून या कालावधीत सातव्या ...Full Article

खेतीगाडीवर मिळणार शेतकऱयांना भाडय़ाने शेतीविषयक औजारे

ऑनलाईन टीम / पुणे शेतीविषयक उपकरणांची खरेदी, विक्री आणि उपकरणे भाडय़ाने देण्यासाठीच्या खेतीगाडी या वेबसाईटचे पुण्यात गुरुवारी उद्घाटन झाले. याद्वारे शेतकऱयांना विविध कंपनींची ट्रक्टर, औजारे ही रास्त भावात व ...Full Article

सन फार्मामुळे औषध निर्देशांकाची घसरण

बीएसईचा सेन्सेक्स 141, एनएसईचा निफ्टी 37 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई गेल्या तीन सत्रात असलेली घसरण रोखण्यास भांडवली बाजाराला यश आले. बाजारात दिवसात चांगली तेजी आली होती, मात्र वरच्या पातळीवर ...Full Article

बुडीत कर्जात 40 टक्क्यांनी वृद्धी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील आर्थिक संस्थांतील बुडीत कर्जदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सिबिल आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या चार वर्षात 25 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडीत करणाऱयांची संख्या वाढलेली ...Full Article

क्रॉस करन्सी डेरिएटिव्ह्ज मंजूर

वृत्तसंस्था/ मुंबई विदेशी चलनांमध्ये गुंतवणूक करणे आता सोपे जाणार आहे. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) क्रॉस करन्सी डेरिएटिव्ह्जला सेबीकडून मंजुरी देण्यात आली. यामुळे आता युरो-अमेरिकन डॉलर, पौंड-अमेरिकन डॉलर आणि अमेरिकन ...Full Article

मोबाईल क्रमांक 10 अंकीच

एम2एम व्यवहारासाठी 13 अंकी क्रमांक येणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सोशल मीडियावर 13 अंकी मोबाईल क्रमांक जारी करण्यात येणारी बातमी सरकारकडून फेटाळण्यात आली. दूरसंचार विभागाने सामान्य नागरिकांसाठी 13 अंकी मोबाईल ...Full Article
Page 28 of 220« First...1020...2627282930...405060...Last »