|Saturday, November 17, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगएफडीआय आकर्षित करण्यास संरक्षण क्षेत्राला अपयश

एप्रिल ते डिसेंबर कालावधीत गुंतवणूकीचे प्रमाण अत्यल्प वृत्तसंस्था / नवी दिल्ली संरक्षण आणि बंदरे या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीस परवानगी दिल्यास त्याचे स्वागत करण्यात येईल असे सरकारला वाटत होते. मात्र सरकारची ही अपेक्षा फोल ठरली आहे. संरक्षण, बंदर आणि कोळसा यासह पाच क्षेत्रांत अपेक्षेप्रमाणे एप्रिल ते डिसेंबर कालावधीत गुंतवणूक न झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. फोटोग्राफिक रॉ फिल्म ऍन्ड पेपर आणि ...Full Article

गव्हावर आयात कर लावण्याचा सरकारचा विचार

नवी दिल्ली    देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन झाल्याने शेतकऱयांना लाभ मिळण्यासाठी सरकार गव्हाच्या आयातीवर कर लावण्याचा विचार करत आहे, असे कृषी सचिव शोभना पटनायक यांनी म्हटले. मात्र प्रत्यक्षात कर लावण्याचा ...Full Article

एसबीआयमध्ये महिला बँकेचे विलीनीकरण 1 एप्रिलपासून

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यास 1 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे असे सरकारी पत्रकात म्हणण्यात आले आहे. महिला बँकेचे विलीनीकरण करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शविली नव्हती. ...Full Article

बाजारात सलग दुसऱया सत्रात घसरण

बीएसईचा सेन्सेक्स 33, एनएसईचा निफ्टी 5 अंशाने घसरला वृत्तसंस्था / मुंबई सोमवारी बाजारात घसरण झाल्यानंतर दुसऱयाही दिवशी बाजारात काही प्रमाणात मंदी आली होती. सेन्सेक्स 0.1 टक्क्यांनी घसरत बंद झाला. बाजारात ...Full Article

एका दिवसात संपत्तीत दुप्पट वाढ

डी मार्ट कंपनी सूचीबद्ध झाल्याने राधाकिशन दमानींची संपत्ती 32 हजार कोटीवर वृत्तसंस्था / नवी दिल्ली डी मार्ट या नावाने रिटेल चेन चालविणाऱया एव्हेन्यू सुपरमार्ट्सचा समभाग मंगळवारी सुचीबद्ध झाला. कंपनीच्या ...Full Article

ई-व्यापार कंपन्यांविरोधातील तक्रारीत प्रचंड प्रमाणात वाढ

नवी दिल्ली   देशातील वाढत्या ई-व्यापार क्षेत्राबरोबरच या क्षेत्रातील तक्रारींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. सध्या चालू असणाऱया आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ई-व्यापार कंपन्यांविरोधात 49 हजार तक्रारी दाखल करण्यात आल्या ...Full Article

उद्योजक विजय मल्ल्यांकडील कर्जाच्या 2 टक्के वसुली

वृत्तसंस्था / नवी दिल्ली  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज थकवित विदेशात फरार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्याकडील कर्जाची वसुली करण्यास बँकांना अपयश आले आहे. 31 डिसेंबर 2016 च्या आकडेवारीनुसार मल्ल्या ...Full Article

सहयोगी बँकांच्या 47 टक्के कार्यालये होणार बंद

एसबीआयबरोबर होणाऱया विलीनीकरणाचा परिणाम वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतीय स्टेट बँकेमध्ये पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या पाच सहयोगी बँकांची साधारण निम्मी कार्यालये ...Full Article

भीम ऍप्लिकेशन सुरक्षितच

गैरवापर होण्याचा दावा एनपीसीआयने फेटाळला वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून सादर करण्यात आलेल्या भीम अर्थात भारत इंटरफेस फॉर मनी या मोबाईल ऍपच्या सहाय्याने गैरवापर अथवा फसवणूक ...Full Article

सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात घसरण

बीएसईचा सेन्सेक्स 130, एनएसईचा निफ्टी 33 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या पहिल्याच सत्रात बाजारात कमजोरी आल्याचे दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्यांनी कमजोर होत बंद झाले. कमजोरी आल्याने ...Full Article
Page 284 of 319« First...102030...282283284285286...290300310...Last »