|Saturday, September 22, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग



पाच विमा कंपन्यांचे होणार लिस्टिंग

वृत्तसंस्था / नवी दिल्ली स्टॉक एक्स्चेंजमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पाच कंपन्यांची नोंदणी करण्यास आर्थिक व्यवहारांच्या मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली. न्यू इंडिया अशुरन्स, युनायटेड इंडिया इन्शुरन्स, ओरिएन्टल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स या कंपनीच्या समभागांची नेंदणी भांडवली बाजारात करण्यात येईल. याचप्रमाणे या कंपन्यांतील सध्याची सरकारची हिस्सेदारी 100 टक्के असून ती 75 टक्क्यांपर्यंत आणण्यात येईल. या सर्व कंपन्यांची लिस्टिंग एकाच वेळी ...Full Article

भांडवली बाजारात चढ-उतार कायम

बीएसईचा सेन्सेक्स 52, एनएसईचा निफ्टी 15 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारी घरगुती बाजारात विक्रीचे वर्चस्व दिसून आले. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.25 टक्क्यांनी घसरत बंद झाले. कमजोरी आल्याने निफ्टी 8,400 ...Full Article

407 रुपयांत विमान प्रवास

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  प्रवाशांना कमी किमतीत विमान प्रवास करण्याची संधी देणाऱया एअरएशिया कंपनीने नवीन ऑफर सुरू केली आहे. कंपनीने ‘2017 अर्ली बर्ड सेल’ नावाच्या ऑफरनुसार केवळ 407 रुपयांत विमान ...Full Article

बेरोजगारांसाठी पैसे अदलाबदलीची योजना

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रीय सामाजिक उपक्रमांतर्गत गरीब आणि बेरोजगारांना उत्पन्न अदलाबदल योजना (इनकम ट्रान्सफर स्कीम) राबविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक सुरक्षा योजना राबविणे ...Full Article

जीएसटीचा महागाई, विकासदरावर परिणाम : नोमुरा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  1 जुलैपासून लागू करण्यात येणाऱया वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा महागाई आणि विकासद दरावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. महागाईवर 20 बीपीएसपेक्षा जास्त प्रमाणात परिणाम होणार ...Full Article

नीति आयोग राज्यांचे मानांकन ठरविणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नीति आयोगाने पुढाकार घेतला आहे. आयोगाने राज्यांतील स्पर्धा वाढण्यासाठी पुढील दहा दिवसांत डिजिटल व्यवहारांची माहिती मागितली आहे. या माहितीच्या आधारे राज्यांचे मानांकन ...Full Article

व्होडाफोन ग्राहकांना मिळणार चौपट डेटा

वृत्तसंस्था/ मुंबई व्होडाफोन या दूरसंचार सेवा कंपनीने ‘व्होडाफोन 4 जी’वर चौपटीने जास्त डेटा बोनान्झा जाहीर केला आहे. 1 ते 10 जीबी डेटा पॅक खरेदी करणारे ग्राहक आता 4 ते ...Full Article

ईपीएफओची 2,800 कोटीची गुंतवणूक

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना सीपीएसई-ईटीएफमध्ये 2,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सरकारकडून निर्गुंतवणूक करण्यात येणाऱयामध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करण्याची ईपीएफओची वेळ आहे. ईपीएफओने 3 हजार कोटी रुपयांची ...Full Article

सोने तेजीत ; 29,650 रुपये प्रतितोळा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने चढउतार होत आहेत. त्यानंतर आज सोन्याने उच्चांक गाठला आहे. आज सोने 26 हजार 650 रुपये प्रतितोळ्यावर ...Full Article

सप्ताहाचा प्रारंभ तेजीने

 वृत्तसंस्था/ मुंबई  भांडवली बाजारात तेजी येत सप्ताहाची सुरुवात झाली. निफ्टी 8,400 च्या वर बंद होण्यास यशस्वी ठरला, सेन्सेक्स 27,300 च्या आसपास बंद झाला. सुरुवातील काही प्रमाणात असणारा बाजार दिवसाच्या ...Full Article
Page 285 of 293« First...102030...283284285286287...290...Last »