|Thursday, September 20, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग‘व्हायब्रन्ट गुजरात’दरम्यान 25 हजार समझोते करार

वृत्तसंस्था/ गांधीनगर 10 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान गांधीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रन्ट गुजरात ग्लोबल समिटदरम्यान 25,578 समझोते करारांवर स्वाक्षरी करण्यात आली, अशी माहिती गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडून शुक्रवारी देण्यात आली. मात्र या करारांतून किती प्रमाणात विदेशातून आणि देशी उद्योजकांकडून राज्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे याची माहिती राज्य सरकारकडून सार्वजनिक करण्यात आलेली नाही. यावर्षी या संमेलनाचा हा आठवा ...Full Article

भारती एअरटेलकडून 3 हजार कोटी गुंतवणूक

नवी दिल्ली   संपूर्ण भारतात एअरटेल पेमेन्ट्स बँकेसाठी भारती एअरटेलकडून 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. भारतात पेमेन्ट्स बँकेची सुरुवात करणारी एअरटेल ही पहिली कंपनी ठरली आहे. या ...Full Article

2017-18 मध्ये बेरोजगारीत वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2017-18 या आर्थिक वर्षात देशातील रोजगारनिर्मिती घट होणार आहे. या कालावधीत बेरोजगारांच्या संख्येत वाढ होईल, असे संयुक्त राष्ट्राच्या कामगारविषयक अहवालातून समोर आले आहे. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल ...Full Article

नोटांचा अत्याधिक वापर धोकादायक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चलनी नोटांचा अत्याधिक प्रमाणात वापर करणे समाजासाठी धोकादायक आहे. नवीन येणाऱया बँकिंग कंपन्यांमुळे बँकिंग क्षेत्रातील व्यवहार शुल्कात कपात होण्याची अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त ...Full Article

बोईंगकडून 205 विमाने खरेदी करणार स्पाइसजेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बोईंग या कंपनीकडून 205 विमाने 1.5 लाख कोटी रुपयांना खरेदी करणार असल्याची घोषणा स्पाइसजेट या हवाई वाहतूक कंपनीने केली. देशातील विमान सेवा कंपनीकडून मोठय़ा प्रमाणात विमाने ...Full Article

भांडवली बाजारात सलग तिसऱया सत्रात तेजी

मुंबई / वृत्तसंस्था भांडवली बाजारात सलग तिसऱया सत्रात तेजी दिसून आली. सेन्सेक्स 27,250 च्या आसपास आणि निफ्टी 8,400 च्या वर बंद झाला. भांडवली बाजार दोन महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ...Full Article

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रारंभ केल्याने गेल्या वर्षात ग्राहकांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. 2016 मध्ये एकूण 70 लाख गुंतवणूकदारांनी विविध म्युच्युअल ...Full Article

सेबी ब्रोकर शुल्कात कपात करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : ट्रेडिंग करताना 1 कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक केल्यास सेबी प्रति व्यवहाराला 20 रुपये शुल्क आकारते. भविष्यात हे ब्रोकर शुल्क 15 रुपयांपर्यंत आणण्याचा सेबीचा विचार आहे. ...Full Article

सरकार पवन हंसमधील हिस्सेदारी विकणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पवन हंस लिमिटेड या हवाई सेवा कंपनीतील हिस्सेदारी रणनीतिक पद्धतीने विकण्यात येणार आहे. सरकार आपल्या ताब्यातील सर्व 51 टक्के हिस्सेदारी विकणार असून याव्यतिरिक्त सरकारकडील ...Full Article

टीसीएसच्या नफ्यात 11 टक्क्यांनी वृद्धी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये 10.9 टक्क्यांनी नफा वधारला असून तो 6,778 कोटी रुपयांवर पोहोचला असे घोषित केले. तिमाहीच्या ...Full Article
Page 286 of 292« First...102030...284285286287288...Last »