|Saturday, February 16, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योगअनिल अंबानींचा वेतन न घेण्याचा निर्णय

मुंबई  रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून 2017-18 या आर्थिक वर्षात कोणतेही वेतन अथवा कमिशन घेणार नाहीत. याचप्रमाणे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळाने 21 दिवसांचे वैयक्तिक वेतन न घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्वच्छेने घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. अनिल अंबानी हे वेतन अथवा कमिशन घेणार नाहीत. हा निर्णय कंपनीच्या प्रवर्तकांची रणनितीक उपक्रमाचा एक हिस्सा आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत ...Full Article

जीएसटीमध्ये 200 रुपयांपर्यंत पावतीची गरज नाही

पावतीचा फॉर्मेट स्वतः तयार करण्यास परवानगी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 1 जुलैपासून लागू होणाऱया वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी सहजसोपी व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने आता जीएसटीमध्ये बिल ...Full Article

ईपीएफओने जोडले नवीन 82 लाख सदस्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली कर्मचारी भविष्यनिर्वाह संघटनेने नवीन 82 लाख सदस्य जोडले आहेत. 1 जानेवारी 2017 पासून कर्मचारी जोडणी मोहिमेंतर्गत ही नोंदणी सुरू करण्यात आली होती. ईपीएफओ कायद्यानुसार नोंदणीकृत नियोक्ता ...Full Article

महागाई नियंत्रणात असूनही बाजारात घसरण

बीएसईचा सेन्सेक्स वधारला, एनएसईचा निफ्टी घसरला वृत्तसंस्था/ मुंबई महागाई नियंत्रणात असल्याचे सोमवारी सरकारी आकडेवारी जाहीर झाल्यानंतरही मंगळवारी भांडवली बाजारात चढ-उतार दिसून आला. सुरुवातीला चांगली तेजी आली होती आणि निफ्टी ...Full Article

औद्योगिक धोरण नव्याने राबविणार

नवी दिल्ली  तंत्रज्ञान, नावीन्यता आणि घरगुती उत्पादनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार नवीन औद्योगिक धोरण राबविणार आहे. या नवीन औद्योगिक धोरणाने सरकार 1991 च्या धोरणामध्ये बदल करणार आहे. यामध्ये सध्याच्या ...Full Article

कार निर्यातीत फोर्ड अव्वल

वृत्तसंस्था / नवी दिल्ली 2017-18 या आर्थिक वर्षाची सुरुवात फोर्ड इंडियासाठी चांगली झाली आहे. या वर्षात कंपनी देशातील सर्वात मोठी कार निर्यातदार बनली आहे. गेल्या सलग चार महिन्यात फोर्ड ...Full Article

वर्षातील नवीन आयपीओमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त वृद्धी

वृत्तसंस्था / मुंबई कंपनीला भांडवली बाजारात समभाग नोंदणी करण्यापूर्वी समभागांची प्राथमिक विक्री करावी लागते. या आयपीओ प्रक्रियेला सर्रासपणे चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्या वर्षभरात 21 आयपीओ दाखल झाले असून त्यातील ...Full Article

नोकियाचे 3 स्मार्टफोनसह भारतात पुनरागमन

ऑनलाईन, ऑफलाईन बाजारातून विक्री वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बहुचर्चित असणारे नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 हे स्मार्टफोन एचएमडी ग्लोबल या कंपनीकडून भारतात दाखल करण्यात आले. अनेक वर्षांपासून बाजारातून ...Full Article

कमोडिटीमध्ये ऑप्शन्स टेडिंगला सेबीची मंजुरी

नवी दिल्ली :  कमोडिटीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी सेबीकडून मंजुरी देण्यात आली. प्रत्येक एक्स्चेंजमध्ये सुरुवातीला केवळ एकाच कमोडिटीवर ऑप्शन व्यवहारांना मंजुरी देण्यात आली आहे. धोका कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी ...Full Article

सातव्या वेतन आयोगातील भत्त्यांसंदर्भात आज निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली केंद्र सरकारच्या कर्मचाऱयांना जुलै महिन्यापासून सुधारित भत्ता मिळण्याची शक्यता आहे. लवासा समितीच्या शिफारसीनुसार स्थापन करण्यात आलेल्या सचिवालय समितीने केंद्रीय मंत्रिमंडळाला आपला अहवाल गेल्या आठवडय़ात सादर केला ...Full Article
Page 287 of 359« First...102030...285286287288289...300310320...Last »