Just in
Categories
उद्योग
पीएनबी घोटाळय़ानंतर बाजारातील विक्री सुरूच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले संकेत मिळूनही बाजारात घसरण झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.7 टक्क्यांनी घसरत बंद झाला. दिवसाच्या व्यवहारादरम्यान निफ्टी 10,302 आणि सेन्सेक्स 33,354 पर्यंत घसरला होता. दिवसाच्या अखेरीस निफ्टी 10,380 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 33,800 वर स्थिरावला. दिवसातील खालच्या पातळीवर निफ्टी 75, तर सेन्सेक्स 220 अंशाची रिकव्हरी करण्यास यशस्वी ठरला. बीएसईचा सेन्सेक्स 236 अंशाने ...Full Article
ई कारसाठी महिंद्राकडून 900 कोटीची गुंतवणूक
मुंबई / वृत्तसंस्था : ईलेक्ट्रिक कारबाबत सरकारकडून अद्याप धोरण जाहीर करण्यात आलेले नसतानाही महिंद्रा समुहाकडून या क्षेत्रात 900 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील ...Full Article
पीएनबी घोटाळय़ाने बँकांना 70 हजार कोटीचा फटका
मुंबई / वृत्तसंस्था : पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकिंग क्षेत्राला चांगलाच दणका बसला आहे. सूचीबद्ध कंपन्यांच्या समभागात मोठय़ा प्रमाणात विक्री होत असून यामध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातीलही ...Full Article
जीएसटी नियमावली सुलभ होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था : वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्यात सरकारच्या उत्पन्नात घसरण होत आहे. करचोरी रोखण्यासाठी, करदात्यांसाठी रिटर्न भरणे आणि सरकारचे उत्पन्न वाढविण्यासाठी नियम ...Full Article
सप्ताहअखेरीस बाजारात घसरण
बीएसईचा सेन्सेक्स 286, एनएसईचा निफ्टी 93 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या शेवटच्या सत्राची सुरुवात तेजीने झाली होती, मात्र दिवसाच्या शेवटापर्यंत बाजारात घसरण होत गेली. सेन्सेक्स आणि निफ्टी साधारण 1 ...Full Article
व्हर्लपूलकडून एसीची प्रिमियम रेंज सादर
वृत्तसंस्था / मुंबई व्हर्लपूलने एअर कंडिशनर पोर्टफोलिओमध्ये विस्तार करत प्रिमियम रेंज दाखल केली. यामध्ये 6 सेन्स आणि 3डी कुलिंग तंत्रज्ञान आला असून त्यामध्ये बिल्ट इन प्युरिफायर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ...Full Article
आयपीओमध्ये समभाग न मिळाल्यास भरपाई
सेबीकडून निर्देश जारी आयपीओमधील गुंतवणूक 15 दिवसांत न मिळाल्यास व्याज लागणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली सेबीने आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱयांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. भांडवली बाजार नियामकाच्या नवीन आदेशानुसार ...Full Article
जानेवारी व्यापारी तुटीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जानेवारी महिन्यात देशाच्या व्यापारी तुटीमध्ये वाढ होत तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याचे समोर आले. भारताची व्यापारी तूट वर्षाच्या आधारे वाढत 16.29 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. गेल्या वर्षी समान ...Full Article
फोनवरून फसवणुकीच्या केंद्र सरकारकडून दखल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली मोबाईल फोनवर संपर्क करत ग्राहकांच्या बँक खात्यातील माहिती फसवणुकीने चोरण्यात येत असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. मंत्रालयाकडून यासंदर्भात सर्व राज्यांना नोटीस पाठविण्यात ...Full Article
पीएनबीतील हिस्सा स्थिर : एलआयसी
वृत्तसंस्था / मुंबई पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा समोर आल्यानंतरही देशातील सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूक कंपनी एलआयसीने आपला हिस्सा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. पीएनबीमधील हिस्सा घटविण्याचा कंपनीकडून कोणताही विचार करण्यात ...Full Article