|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगधोनी झारखंडमधील सर्वाधिक करदाता

रांची  2017-18 या वर्षासाठी झारखंडमध्ये सर्वाधिक करदाता म्हणून क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी ठरला आहे, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. 2017-18 या वर्षात धोनीने 12.17 कोटी रुपयांचा प्राप्तिकर सरकारी तिजोरीत जमा केला आहे. 2016-17 मध्ये त्याने 10.93 कोटी रुपयांचा कर भरला होता. मात्र त्या वर्षी तो राज्यातून सर्वाधिक कर देणारा व्यक्ती ठरला नव्हता.Full Article

रोजगारनिर्मितीसाठी उत्पादकता आवश्यकता

नवी दिल्ली  आर्थिक विकास दर वाढीसाठी सरकारने उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत. देशाने केवळ उत्पादन क्षेत्रावर अवलंबून राहू नये. या क्षेत्रातून प्रतिमाह दहा लाख रोजगारनिर्मिती होईल, अशी आशा करणे चुकीचे ...Full Article

दिवाळखोरी कायद्यांतर्गत 47 हजार कोटीची वसुली

नवी दिल्ली  नादारी आणि दिवाळखोरी कायद्यांतर्गत 26 प्रकरणांत 47 हजार कोटी रुपयांची वसुली बँका आणि अर्थवित्त संस्थांनी केली आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. हा कायदा लागू झाल्यापासून वेळेत आणि ...Full Article

हवाई भाडय़ात 7 टक्क्यांपर्यंत वाढ ?

वृत्तसंस्था/नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेमुळे आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने पुढील वर्षात हवाई प्रवास करणे महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होईल. 2019 मध्ये विमान तिकिटात 2.6 टक्के ...Full Article

कर्नाटकात एफडीआयमध्ये 300 टक्क्यांनी वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली थेट विदेशी गुंतवणुकीत देशभरात कर्नाटक राज्यात सर्वाधिक वाढ दिसून आली. मार्च 2018 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात 300 टक्क्यांनी वाढ झाली. आरबीआयच्या माहितीनुसार, तामिळनाडूत वाढ, तर गुजरात, ...Full Article

वाढत्या महागाईने बाजारात विक्रीचे वर्चस्व

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : गुरुग्राम आणि मानेसार प्रकल्पातील एकत्रित उत्पादन 2 कोटी युनिट्वर पोहोचल्याचे मारुती सुझुकी इंडियाकडून सांगण्यात आले. डिसेंबर 1983 मध्ये कंपनीच्या देशातील पहिल्या प्रकल्पाला सुरुवात झाली. आता ...Full Article

बुडीत कर्जासाठी बँका, अर्थवित्त संस्थाकडून करारावर स्वाक्षरी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : देशातील बुडीत कर्जाची समस्या सोडविण्यासाठी बँका आणि अर्थवित्त संस्था यांच्यामध्ये करार करण्यात आला. 50 कोटी अथवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या थकीत कर्जाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी इन्टर-पेडिटर ...Full Article

वर्षभरात सेन्सेक्स 44 हजारवर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : आगामी सार्वत्रिक निवडणुकांत सत्ताधारी रालोआला अपेक्षित बहुमत न मिळाल्यास जून 2019 दरम्यान सेन्सेक्स 36,000 दरम्यान कायम असेल. मात्र निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यास 44 हजारांचा टप्पा ...Full Article

जीएसटी कपातीने कर संकलनात घट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : जीएसटी परिषदेच्या 28 व्या बैठकीत 88 वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. कर कपात करण्यात ...Full Article

काळय़ा पैशाचा अहवाल सादर करण्यास नकार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : भारतीयांची देशभरात आणि विदेशात असणाऱया काळय़ा पैशांची माहिती सार्वजनिक करण्यास सरकारने नकार दिला. अर्थ मंत्रालयाकडे काळय़ा पैशांसदर्भात असलेले तीन अहवाल सार्वजनिक करण्यात यावेत अशी ...Full Article
Page 31 of 294« First...1020...2930313233...405060...Last »