|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

शेअर बाजारात 9 व्या दिवशीही घसरण

सेन्सेक्स 372.17 अकांनी तर निफ्टीत 130.70 अंकांवर बंद वृत्तसंस्था/ मुंबई शेअर बाजारात आठवडय़ाच्या सुरुवातीला सलग 9 व्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. आठ वर्षात पहिल्यांदाच सलग 9 व्या दिवशी घसरणीसह शेवटच्या काही तासांत बाजारात विक्रीची नोंद झाली. बीएसईच्या प्रमुख 30  शेअर्स निर्देशांक सेन्सेक्स 372.17 अंकांनी (0.99 टक्के) घसरत 37090.82 अंकांवर बंद झाला. तर एनएसईच्या 50 शेअर्सचे प्रमुख निर्देशांक निफ्टी 130.70 ...Full Article

निवडणूक रोख्यांची साडेतीन हजार कोटीपर्यंतची विक्री

स्टेट बँकेतून खरेदी : माहितीच्या अधिकारांतर्गत आकडेवारी स्पष्ट वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लोकसभेच्या निवडणूक रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांना निधी देण्याऱया देणगीदारांनी मोठय़ा प्रमाणात निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. मार्च आणि ...Full Article

‘मॅकडॉनल्ड’चे भारतातील 165 आउटलेट

एक-दोन आठवडय़ानंतर पुन्हा सुरू होणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकी कंपनी मॅकडॉनल्डने उत्तर आणि पूर्व भारतील आपले 165 आउटलेटस् काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मॅकडॉनल्ड बर्गर तसेच ...Full Article

ऍपल सुरू करणार मुंबईत ‘रिलेट स्टोअर’

मुंबई  आयफोनचे भारतात उत्पादन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत पहिले रिटेल स्टोअर सुरू करण्यासाठी ऍपलचे प्रयत्न आहेत. यामुळे पहिल्यावहिल्या भारतीय स्टोअरसाठी मुंबईची निवड करण्यात आली असल्याचे कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले ...Full Article

मोतीलाल ओसवाल’ला 148 कोटींचा निव्वळ नफा

एक-दोन आठवडय़ानंतर पुन्हा सुरू होणार वृत्तसंस्था / मुंबई मोतीलाल ओसवाल फायनान्शयिल सर्व्हिसेसने मार्च 2019 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत 148 कोटी 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. गेल्या आर्थिक ...Full Article

दिग्गज कंपन्यांना 1.6 कोटींचा फटका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गेल्या आठवडय़ात भारतीय शेअर बाजारांनी नोंदवलेल्या खराब कामगिरीचा दिग्गज 10 कंपन्यांपैकी बहुतांशी कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. हा फटका सुमारे 1 लाख 60 हजार कोटी ...Full Article

बाजारात सलग आठव्या दिवशीही घसरण

वृत्तसंस्था /मुंबई : बाजाराच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 95.92 अंकांसह 0.26 टक्क्यांनी घसरण होऊन 37462.99 स्थरावर बंद झाला. तर एनएसई 50 शेअर्स प्रमुख निर्देशांक निफ्टी 22.90 अंकासह 0.20 टक्क्यांनी घसरून ...Full Article

म्युच्युअल फंड आता अधिक स्वस्त

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : खर्चात कपात करण्यात आल्यामुळे भारतीय म्युच्युअल फंड सर्वात स्वस्त झाले आहेत. टोटल एक्स्पेन्स रेशो (टीईआर) च्या नव्या मोजणीपद्धतीमुळे फंडांवरील खर्च कमी केला आहे. महिनाभरापासून हा ...Full Article

एचडीएफसी करणार जेट कार्यालयाचा लिलाव

मुंबई : जेट एअरवेजच्या कर्जाची वसुली करण्यासाठी एचडीएफसीने जेटच्या कार्यालयाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जेटने एचडीएफसीकडून 414.80 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाची वसुली करण्यासाठी एचडीएफसी मुंबईतील ...Full Article

8 जीबी रॅमचा स्मार्टफोन लवकरच भारतात

वृत्तसंस्था /मुंबई : चीनच्या स्मार्टफोन कंपनी विवोने लवकरच भारतात आपल्या 8 जीबी रॅम असलेला ‘विवो व्ही 15 प्रो’ स्मार्टफोन सादर करणार असल्याचे जाहिर केले आहे. सध्या 6 जीबी रॅम ...Full Article
Page 32 of 428« First...1020...3031323334...405060...Last »