|Saturday, February 23, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग‘बजाज’च्या ऑक्टोबर विक्रीत 32 टक्क्यांची वाढ

5 लाख 6 हजार 699 युनिट्ची विक्री           नवी दिल्ली  बजाज ऑटो कंपनीने ऑक्टोबरच्या विक्रीचा अहवाल सादर केला असून यात 32 टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूण 5 लाख 6 हजार 699 युनिट्स विक्री झाली आहे. तर यांच्या विरुद्ध ऑक्टोबर 2017 मध्ये 3 लाख 82 हजार 464 युनिट्सची विक्रीची नोंदणी करण्यात आली होती.  ऑक्टोबरमध्ये यात ...Full Article

‘मोतीलाल’कडून 23 वा अहवाल सादर

एचडीएफसी बँक, इंडियाबुल्स व्हेंचर्स, टायटन कामगिरी समाधानकारक वृत्तसंस्था/ मुंबई मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने  23 वा वार्षिक ‘मोतीलाल ओसवाल वेल्थ क्रिएशन स्टडी 2018’ हा  अहवाल सादर केला आहे. त्यात ...Full Article

आयफोन कमाईने ‘ऍपल’च्या नफ्यात वाढ

2018 मध्ये महसूलामध्ये 12 टक्क्यांनी वाढ वृत्तसंस्था/  सॅन फ्रान्सिस्को ऍपल कंपनीने जुलै-सप्टेंबर या तिमाहीचा वित्तीय अहवाल सादर केला असून यात ऍपल फोनच्या विक्रीत झालेल्या कमाईमुळे कंपनीच्या नफ्यात 29 टक्क्यांची ...Full Article

भारतात कमावलेले धन ‘गूगल’कडून विदेशात

नवी दिल्ली   इंटरनेट सर्च कंपनी गूगल इंडियाने गेल्या पाच आर्थिक वर्षाच्या दरम्यान भारतात झालेल्या उत्पन्नापैकी 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम सिंगापुर आणि आर्यलँड मधील आपल्या सहायक कंपनीला दिले आहे. ...Full Article

गुंतवणूकदारांना 6 लाख कोटेंचे नुकसान

वर्षातील ऑक्टोबरची सर्वात खराब कामगिरीः युएसला लाख कोटीचे नुकसान वृत्तसंस्था/ मुंबई ऑक्टोबर महिना शेअर बाजारासाठी असमाधानकारक राहिला असून अशी परिस्थिती मागील 9 वर्षानंतर निर्माण झाल्याचे  म्हटले आहे. ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्स ...Full Article

‘एमिरेट्स’ साजरी करणार दिवाळीची खास धमाल

वृत्तसंस्था/ मुंबई दिवाळीच्या पारंपरिक उत्साहासह एमिरेट्स या पुरस्कारविजेत्या विमानसेवा कंपनीने यंदाची दिवाळी विशेष साजरी करण्याचे ठरवले असल्याने एमिरेट्स येत्या काही दिवसांत प्रवास करणाऱया भारतीय प्रवाशांना कंपनीतर्फे विशेष भेट देण्यात ...Full Article

16 नवीन शहरात ‘स्विगी’ चा विस्तार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : अन्न पदार्थ घरपोच करणारी कंपनी म्हणून ओळख असलेली स्विगी कंपनी आता आपला विस्तार वाढविणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. सध्या लाईफ स्टाईल बदलत असताना ...Full Article

शेअर बाजारात चढ-उतारांची मालिका

वृत्तसंस्था /मुंबई : गुरुवारी बाजाराने बुधवारची तेजी गमावली आहे. बाजारात दिवसभर व्यवहारात शांतता पहावयास मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीत मोठी घसरण होत बंद झालेत. व्यवहारात निफ्टी 10,441.9 पर्यंत पोहाचली ...Full Article

शॉर्ट टर्म इन्कम फंडाचा विचार

प्रतिनिधी /पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदारात वाढ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याने कमी कालावधीचा विचार करता उत्पन्नातील स्थिरता व उच्च ऍप्रुअल यातून फायदा मिळण्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंडाचा गुंतवणूकदार ...Full Article

आम्रपाली ग्रुपला व्यवहारांची माहिती उघड करण्याचा आदेश

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी आम्रपाली गुपला व्यवहार करण्यात आलेल्या कंपन्यांची नावं लवकरच न्यायालयात सादर करण्यात यावीत असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. यात कोणत्याही प्रकारचा व्यवहार ...Full Article
Page 50 of 362« First...102030...4849505152...607080...Last »