|Saturday, November 17, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगजेफ बेझोस ठरले आधुनिक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

बेझोस यांची संपत्ती 10 लाख कोटी रुपये वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन ऍमेझॉन या रिटेल कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस हे आधुनिक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले. ब्लूमबर्ग निर्देशांकानुसार, बेझोस यांची एकूण संपत्ती साधारण 10 लाख कोटी रुपये (150 अब्ज डॉलर्स) आहे. दुसऱया क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची संपत्ती 6.4 लाख कोटी रुपये (95.3 अब्ज डॉलर्स) आहे. बेझोस यांची ...Full Article

…अन्यथा राजीनामा देईन : विरेन सिंग

नागा चर्चेवरून मणिपूर मुख्यमंत्र्यांचा इशारा वृत्तसंस्था/ इंफाळ  केंद्र सरकार आणि नागा गटांमध्ये सुरू असलेल्या चर्चेत अद्याप कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. याचदरम्यान मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंग यांनी ...Full Article

वाढत्या महागाईने बाजारात विक्रीचे वर्चस्व

बाजारात किरकोळ निफ्टी 11 हजार खाली : आयटी निर्देशांकात तेजी कायम घसरण  वृत्तसंस्था/ मुंबई घाऊक महागाई चार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्याने बाजारात विक्री दिसून आली. बँकिंग, औषध आणि धातू समभागात ...Full Article

साखर उत्पादनात 10 टक्के वाढ अपेक्षित

35.5 दशलक्ष टन विक्रमी उत्पादनाचा अंदाज वृत्तसंस्था/ नवी दिल्ली चालू वर्षात समाधानकारक मान्सून झाल्यास साखर उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अनुमान आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया नवीन विपणन वर्षात ऊस उत्पादनामुळे ...Full Article

पेट्रोल-डिझेल दरात काहीशी कपात

नवी दिल्ली पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी काहीही घट झाली आहे. देशातील चार महत्वाच्या महानगरांमध्ये पेट्रोलचे दर साधारणतः 10 पैसे प्रतिलिटरने तर डिझेलचे दर 13 ते 14 पैसे प्रतिलिटरने ...Full Article

‘एआय’आधारित टीव्ही एलजीकडून सादर

नवी दिल्ली  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला टीव्ही एलजी या कंपनीकडून सोमवारी सादर करण्यात आला. एआय फ्लॅटफॉर्मसाठी थिनक्यू ही सीरिज सादर करण्यात आली असून कंपनीकडून देशातील एआयआधारित ...Full Article

आयडीबीआयमधील एलआयसीच्या गुंतवणुकीस मंजुरी

नवी दिल्ली  आयडीबीआय बँकेतील 51 टक्के हिस्सा ताब्यात घेण्यासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळाल्याचे आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले. सध्या एलआयसीकडे आयडीबीआय बँकेतील साधारण ...Full Article

महिला उद्योजकांमुळे 10 टक्के विकास दर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतात सलग तीन दशकापर्यंत 9 ते 10 टक्क्यांचा विकास दर कायम ठेवण्यासाठी आणि तरुण लोकसंख्येचा लाभ घेण्यासाठी महिला वर्गातील उद्योगशीलता वाढविण्याची गरज आहे असे नीति आयोगाचे ...Full Article

भागधारकांच्या पॅनची माहिती घेण्याच्या कालावधीत वाढ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली ज्या भागधारकांकडे प्रत्यक्ष रूपात समभाग आहेत, त्यांच्या पॅन आणि बँक खात्याची माहिती संकलित करण्याचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत ही माहिती संकलित ...Full Article

नफा कमाईने प्रारंभीची तेजी गमाविली

बाजारात किरकोळ घसरण : वृत्तसंस्था/ मुंबई सेन्सेक्सने सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर बाजारात नफा कमाई दिसून आली. सकाळच्या सत्रात आलेली तेजी बाजाराने गमवित अखेरीस किरकोळ घसरत बंद झाला. महागाईत वाढ आणि ...Full Article
Page 60 of 319« First...102030...5859606162...708090...Last »