|Sunday, May 28, 2017
You are here: Home » उद्योग

उद्योग
नोकियाला 2400 कोटी रुपयांची नोटीस

वृत्तसंस्था  / मुंबई  : फिनलँडस्थित दिग्गज हँडसेट निर्माता कंपनी नोकियाला आणखी एक झटका बसला आहे तामिळनाडू सरकारने कंपनीच्या चेन्नई प्रकल्पातून विक्री झालेल्या हँडसेटविषयी 2400 कोटी रुपयांची टॅक्स नोटीस पाठविली आहे. दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी `मायक्रोसॉफ्ट’ बरोबरील करारानुसार, नोकियाला चेन्नई प्रकल्पातील आपल्या भारतीय असेट्सला मार्चपर्यंत हस्तांतरित करावयाचे आहेत. नोकियाने तामिळनाडू सरकारच्या नोटिसीला आव्हान दिले असून हा दावा उच्च न्यायालयात गेला आहे. ...Full Article

फेब्रुवारीमध्ये स्टील उत्पादनात 3.2 टक्क्यांची घसरण

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात भारताच्या स्टील उत्पादनात 3.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. याच दरम्यान जागतिक स्तरावरील स्टील उत्पादनात 0.6 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. भारत हा जगातील ...Full Article

आंध्रात कोका-कोलाचे आशियातील सर्वात मोठे मॅन्युफॅक्चरिंग युनिट

वृत्तसंस्था  / हैदराबाद जगातील सर्वात मोठी शीतपेय कंपनी `कोका कोला’ आपली स्पर्धक `पेप्सिको’शी स्पर्धा करण्यासाठी आंध्रप्रदेशमधील नेल्लोर जिल्हय़ामध्ये 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी या गुंतवणुकीतून `ग्रीनफिल्ड’ मॅन्युफॅक्चरिंग ...Full Article

चीनबरोबरील व्यापारी तोटय़ामुळे भारत चिंतेत

वृत्तसंस्था / मुंबई भारत चीन बरोबरील वाढत्या व्यापारी तोटय़ामुळे अधिकच चिंताजनक बनला आहे. या व्यापारी तोटय़ावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्य देशांना गुंतवणूक करण्यासाठी सांगितले आहे. मागील तीन वर्षांमध्ये व्यापारी तोटा ...Full Article

रिलायन्सच्या केजी-डी 6 ब्लॉकमधून उत्पादनात घट

वृत्तसंस्था /  भुवनेश्वर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पूर्व किनारपट्टीवरील `केजी-डी 6′ ब्लॉकमधील उत्पादन मागील दोन महिन्यात वाढल्यानंतर पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात गॅस उत्पादन 13.63 मिलियन स्टँडर्ड क्युबिक मीटर ...Full Article

मायक्रोमॅक्सचे एकूण उत्पन्न 1 अब्ज डॉलरपर्यंत पोहचण्याची शक्यता

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली स्मार्ट फोन क्षेत्रातील प्रमुख देशी कंपनी `मायक्रोमॅक्स’चे चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण उत्पन्न 1 अब्ज डॉलरपर्यंत, (6100 कोटी रुपये) पोहचण्याची शक्यता आहे. 2012-13 च्या आर्थिक ...Full Article

`इंटेक्स’चे स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली   भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी `इंटेक्स’ने आपले `क्लाऊड एक्स 1′ आणि `क्लाऊड वाय 11′ हे दोन मोबाईल दाखल केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन कमी किंमतीत ...Full Article

देशातील एकूण बँक जमा रक्कमेत वाढ

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली  : भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार देशातील बँकांमधील एकूण जमा राशी (रक्कम) 7 मार्च 2014 पर्यंत 15.55 टक्क्यांनी वाढून 76,92309 कोटी रुपये एवढी झाली आहे. ...Full Article

पाच खासगी बँकांना सोने आयातीची परवानगी

मुंबई / वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँकेने भारतातील पाच खासगी बँकांना सोने आयात करण्यासंबंधी अनुमती दिली आहे. यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये सोने आयातीवर निर्बंध काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र ...Full Article

देशातील पहिला रियल इस्टेट फंड दाखल

मुंबई / वृत्तसंस्था आयडीएफसी ऑल्टर्नेटिव्हने देशातील पहिला रियल इस्टेट फंड (निधी) दाखल केला आहे. कंपनीने यामधून 750 कोटी रुपये एकत्रित केले आहेत. या फंडाच्या माध्यमातून कंपनी रियल इस्टेट क्षेत्रात ...Full Article
Page 612 of 672« First...102030...610611612613614...620630640...Last »