|Thursday, January 18, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग
चालू वर्षात पहिल्यांदाच बाजारात तेजी

मुंबई / वृत्तसंस्था : नववर्षात पहिल्यांदाच बाजाराने तेजी दाखविली. सेन्सेन्स साधारण 200 अंश, तर निफ्टीही 10,500 च्या वर पोहोचण्यास यशस्वी झाला. सेन्सेन्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी वधारत बंद झाला. तेजी दरम्यान निफ्टी 10,513 आणि सेन्सेक्सने 33,995 पर्यंत मजल गाठली होती. बीएसईचा सेन्सेक्स 176 अंशाने मजबूत होत 33,970 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 62 अंशाने वधारत 10,505 वर स्थिरावला. बँक ...Full Article

‘ऍपल’चे मूल्य लवकरच एक लाख कोटी डॉलर्स

कॅलिफोर्निया / वृत्तसंस्था : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपलचे बाजारमूल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक असून लवकरच नवीन विक्रम स्थापित करणार आहे. कंपनीचे बाजारमूल्य चालू वर्षात लवकरच लाख कोटी डॉलर्सवर पोहोचण्याचा ...Full Article

इन्फोसिसच्या नवीन सीईओंना 16 कोटी वार्षिक वेतन

बेंगळूर / वृत्तसंस्था : सलिल पारेख यांनी इन्फोसिसच्या सीईओपदाची जबाबदारी स्वीकारली. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, निश्चित वेतन, भत्ते आणि समभागांच्या माध्यमातून एकूण 16.25 कोटी रुपये वार्षिक वेतन मिळणार आहे. ...Full Article

आयडिया 3,250 कोटी रुपये उभारणार

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था : प्रवर्तक आदित्य बिर्ला समूहाकडून 32.66 कोटी समभागांची विक्री करत 3,250 कोटी रुपये उभारण्यास आयडिया सेल्युलरच्या संचालक मंडळाने मंजुरी दिली. कंपनीच्या संचालक मंडळाकडून 3,500 कोटी ...Full Article

200 रुपयांची नोट एटीएममधून वितरित करण्याचा आदेश

मुंबई / वृत्तसंस्था : 200 रुपयांची नवीन नोट एटीएममधून वितरित करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकांना देण्यात आले आहेत. ही नवीन अद्याप एटीएममधून मिळत नसल्याचे आरबीआयकडून आदेश देण्यात आले ...Full Article

दिवसातील तेजी बाजाराने गमावली

बीएसईचा सेन्सेक्स 19 अंशाने घसरला, एनएसईचा निफ्टी वधारला वृत्तसंस्था/ मुंबई वर्षातील सलग तिसऱया दिवशी बाजारात चांगलाच चढउतार दिसून आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत संकेत मिळाल्याने बाजाराने चांगली सुरुवात केली होती. ...Full Article

तिकीट विक्रीने रेल्वेच्या उत्पन्नात 2,300 कोटी रुपयांनी वाढ

नवी दिल्ली  : 2016-17 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तिकीट विक्रीच्या माध्यमातून अतिरिक्त 2,300 कोटी रुपयांचे रेल्वेला उत्पन्न मिळाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. 2015-16 मध्ये ऑनलाईन तिकीट विक्रीच्या माध्यमातून 17,204.06 कोटी ...Full Article

डी मार्ट संस्थापकांच्या संपत्तीत अडीच पटीने वाढ

नवी दिल्ली 2017 हे वर्ष भांडवली बाजाराबरोबरच देशातील अब्जपतींसाठीही चांगले गेले. काही धनाढय़ांच्या संपत्तीत तब्बल अडीच पटींनी वाढ नोंदविण्यात आली. 2017 मध्ये भारत आणि चीनमधील अब्जपतींच्या संपत्तीत आंतरराष्ट्रीय पातळीवर ...Full Article

इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेच्या सर्व शाखांना एप्रिलपासून प्रारंभ

नवी दिल्ली  इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बँकेच्या सर्व 650 शाखा एप्रिल 2018 पासून सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे लोकसभेत सांगण्यात आले. 2016-17 मध्ये छत्तीसगढमधील रायपूर आणि झारखंडमधील रांचीमध्ये दोन प्रायोगिक ...Full Article

पाकमध्ये ‘युआन’ वापर

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद पाकिस्तानमध्ये चीनबरोबरच्या द्वीपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी देशात चिनी चलन युआनच्या वापरास मंजुरी दिली आहे. सीपीईसी प्रकल्पात सध्या वापरात असणाऱया अमेरिकन डॉलर्सची जागा आता युआन घेणार आहे. युआनच्या ...Full Article
Page 7 of 178« First...56789...203040...Last »