|Saturday, November 17, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योग16 नवीन शहरात ‘स्विगी’ चा विस्तार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : अन्न पदार्थ घरपोच करणारी कंपनी म्हणून ओळख असलेली स्विगी कंपनी आता आपला विस्तार वाढविणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. सध्या लाईफ स्टाईल बदलत असताना अनेक नवीन ट्रेन्ड समाजात व्यवसायाच्या स्वरुपात आपले पाय रोवत आहेत. त्यातच अन्न पदार्थ घरपोच करणारी सेवा देत असणारी स्विगी कंपनी देशांतर्गत 16 शहरामध्ये आपला विस्तार येत्या काळात करणार आहे. वाढत्या ...Full Article

शेअर बाजारात चढ-उतारांची मालिका

वृत्तसंस्था /मुंबई : गुरुवारी बाजाराने बुधवारची तेजी गमावली आहे. बाजारात दिवसभर व्यवहारात शांतता पहावयास मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीत मोठी घसरण होत बंद झालेत. व्यवहारात निफ्टी 10,441.9 पर्यंत पोहाचली ...Full Article

शॉर्ट टर्म इन्कम फंडाचा विचार

प्रतिनिधी /पुणे : भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदारात वाढ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केल्याने कमी कालावधीचा विचार करता उत्पन्नातील स्थिरता व उच्च ऍप्रुअल यातून फायदा मिळण्यासाठी शॉर्ट टर्म इन्कम फंडाचा गुंतवणूकदार ...Full Article

आम्रपाली ग्रुपला व्यवहारांची माहिती उघड करण्याचा आदेश

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून बुधवारी आम्रपाली गुपला व्यवहार करण्यात आलेल्या कंपन्यांची नावं लवकरच न्यायालयात सादर करण्यात यावीत असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. यात कोणत्याही प्रकारचा व्यवहार ...Full Article

जीएसटी संकलनाचा सहा महिन्यात दुसऱयांदा लाख कोटीचा टप्पा पार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : जीएसटी भरणा करण्यामध्ये दुसऱयांदा 1 लाख कोटी रुपयाचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी एप्रिल 2018 मध्ये करण्यात आली होती. मंगळवारी वर्ल्ड बँकेकडून सादर करण्यात ...Full Article

ऑक्टोबरमध्ये मारुती सुझुकीच्या विक्रीत वाढ

नवी दिल्ली : सर्वात मोठी कार निर्मिती करणाऱया मारुती सुझुकी कंपनीच्या वाहन विक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ झाली असल्याची माहिती देण्यात आली. ही वाढ 1 लाख 46 हजार 766 इतकी झाली ...Full Article

टेक महिंद्राच्या निव्वळ नफ्यात 27 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली : सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत असलेली टेक महिंद्रा कंपनीला सप्टेंबरच्या दुसऱया तिमाहीत निव्वळ नफ्यात 27.2 टक्क्यांच्या वाढीची नोंदवत ती 1 हजार 64.3 कोटी रुपयांपर्यंत नफा कमावला आहे.  टेक ...Full Article

सरकार-आरबीआय चर्चेचा सकारात्मक परिणाम

सेन्सेक्स 551 अंकानी वधारला, निफ्टी 10,400 जवळपास वृत्तसंस्था/ मुंबई बाजारात बुधवारी मोठय़ा प्रमाणात चढ-उतार पहावयास मिळाला. सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यात चालु असलेल्या आरोप प्रत्यारोपचा परिणाम बाजारात होत असल्याचे ...Full Article

टाटांकडून नियमांचे उल्लंघन

मिस्त्रींना चेअरमन पदावरुन कमी केल्याचे प्रकरण मुंबई  सायरस मिस्त्राrंना टाटा सन्सच्या चेअरमन आणि टीसीएसच्या संचालक पदावरून बाजूला करण्यासाठी टाटा कंपनीकडून कंपनी ऍक्टचे उल्लंघन करण्यात असल्याचे एका आरटीआयच्या तक्रारीवर सुनावणी ...Full Article

फेसबुकच्या महसुलात 33 टक्क्यांची वाढ

13.73 अब्ज डॉलर उत्पन्नाची नोंद   लवकरच  एफबी वॉच , सायबर सुरक्षेवर भर देणार वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को फेसबुक कंपनीचा जुलै-सप्टेंबर या तिमाहीत महसूल वाढला आहे. तर ही वाढ 33 टक्क्यांपर्यत ...Full Article
Page 8 of 319« First...678910...203040...Last »