|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती

[youtube_channel num=4 display=playlist]

पुढचा मुख्यमंत्री कोण? ते शिवसेनेने ठरवावं : आदित्य ठाकरे

  ऑनलाइन टीम  /धुळे :  पुढचा मुख्यमंत्री कोण हे शिवसेनेने ठरवावं असं युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझं पहिलं कर्तव्य लोकांचं ऐकणं हे आहे. निवडणुकीच्या वेळीच नाही तर शिवसेना कायमच लोकांसोबत आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. जे शिवसेनेत येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहोत. मी जनआशीर्वाद यात्रा ही लोकांचे आभार मानण्यासाठी काढली आहे. ज्यांनी ...Full Article

मासे विक्रेत्यांचे स्थलांतर मुंबईतच : महाडेश्वर

ऑनलाईन टीम / मुंबई : मासे विपेत्यांचे स्थलांतर ऐरोलीत न करता मुंबईतच करावे, असे पत्र मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त परदेशी यांना लिहिले आहे. मासे विक्रेत्यांचे स्थलांतर ...Full Article

बीव्हीजीच्या हणमंत गायकवाड यांची 16 कोटींची फसवणूक

 पिंपरी / प्रतिनिधी : बीव्हीजी गुपचे मालक हणमंत रामदास गायकवाड (वय 46, रा. चिंचवड, पुणे) यांची गुंतवणुकीच्या आमिषाने अंदाजे 16 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी हणमंत गायकवाड ...Full Article

कोकण गणपती उत्सवासाठी दोन हजार दोनशे जादा बसेस

ऑनलाइन टीम  /मुंबई :  गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील ...Full Article

बीएमसीला वृक्षतोडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार

ऑनलाईन टीम / मुंबई : न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून मुंबई वृक्ष प्राधिकरणाला काम करण्याचा व आवश्यक तिथे वृक्षतोड करता येईल, असा निर्वाळा मुंबई उच्च ...Full Article

नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे 13 नगरसेवक भाजपच्या वाटेवर?

ऑनलाईन टीम / मुंबई : नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि काही पदाधिकारी भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला कोसळण्याची शक्यता ...Full Article

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा राजीनामा

ऑनलाईन टीम / मुंबई : ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत असणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. 4 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला आहे. तो अद्याप स्वीकारला ...Full Article

आजपासून मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार

ऑनलाईन टीम / मुंबई :   आजपासून मान्सून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात सक्रिय होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनने मराठवाडा आणि विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. स्कायमेटच्या ...Full Article

ना करवाढ, ना दरवाढ, ना योजना

प्रतिनिधी /पणजी : कोणत्याही प्रकारची नवीन करवाढ न करता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गुरुवारी आपला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या आठवणी कायम ...Full Article

सालपे घाटातील जळालेल्या ट्रकला वाली कोण…

वार्ताहर /तिरकवाडी : सालपे ता. फलटण, येथे जवळच असणाऱया सालपे घाटात रस्त्याच्या कठडय़ाजवळ कच्रयाने भरलेला  एक ट्रक जळून अनेक महीने बेवारस अवस्थेत पडून आहे . हया ट्रकची लाकडी बॉडी ...Full Article
Page 1 of 4,78012345...102030...Last »