|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती

आवृत्ती




चांगल्या कामात काणेकरांचा खो

शीतल राऊळ यांची टीका :  तो रस्ता रितसर परवानगीनेच प्रतिनिधी / बांदा: श्रीकृष्ण काणेकर हे स्वयंघोषित लीडर असून केवळ कोणत्याही चांगल्या कामाला विरोध करणे हे एकमेव काम त्यांनी आजवर केले आहे. त्यांच्या याच वृत्तीमुळे त्यांना सलग तीनवेळा पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांनी आता तरी सुधरावे. अन्यथा त्यांचे कारनामे बाहेर काढू, असा इशारा बांदा पंचायत ...Full Article

पाच हजार कच्चे बंधारे पूर्ण

जिल्हय़ात आघाडी घेत सावंतवाडीचे 86 टक्के काम पूर्ण प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:  लोकसहभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हय़ात आतापर्यंत तब्बल 5 हजार 93 वनराई व कच्चे बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. बंधारे बांधण्यात ...Full Article

शासन, पोलीस प्रशासन विरोधात उद्या धरणे

प्रतिनिधी / ओरोस: भीमा कोरेगाव येथील 1 जानेवारीच्या हिंसेदरम्यान निरपराध नागरिकांना अटक करण्यात आल्याचा आरोप करीत पोलीस प्रशासन व राज्य शासनाविरोधात 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे ...Full Article

पिंपरीत नागरिकांनी उधळला फायनान्स मेळावा

पिंपरी / प्रतिनिधी   टाटा कॅपिटल फायनान्सने आयोजित केलेल्या गृहकर्ज मेळाव्यात नागरिकांनी तोडफोड केली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्तात घराऐवजी 60 ते 70 लाख रुपये किंमतीच्या फ्लॅटविषयी माहिती दिल्याने चिडलेल्या ...Full Article

पिंपरीत 80 वर्षांच्या महिलेवर बलात्कार

ऑनलाईन टीम / पुणे : पिंपरीत 80 वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडीत वृद्ध ...Full Article

रेशन घोटाळा प्रकरणी गिरीश बापट आक्रमक

ऑनलाईन टीम / पुणे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी रेशनधान्य गोदामामध्ये होणारी अफरातफरी प्रकरणी आक्रमक भुमिका घेतली आहे. याआधी रेशनच्या धान्य गोदामांमध्ये अफरातफरीतही माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे ...Full Article

पुण्यात संगणक अभियंत्याची दगडाने ठेचून हत्या

ऑनलाईन टीम / पुणे पुण्यामधील कोंढवाच्या लूल्लानगर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. गाडी पार्क करण्याच्या वादातून एका संगणक अभियंत्याची लोखंडी रॉडने व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. नेवल ...Full Article

शनिवार वाडय़ावर खासगी कार्यक्रमांना बंदी नाही ; प्रशसनाचा निर्णय मागे

ऑनलाईन टीम / पुणे : शनिवार वाडय़ावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाडय़ावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने ...Full Article

‘सिद्धीविनायक न्यास’तर्पे सिंधुदुर्ग-रत्नागिरीला 1 कोटी

प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील प्रसिद्ध ‘सिद्धिविनायक मंदिर’ न्यासच्यावतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी †िजह्यातील जलयुक्त शिवार योजनेसाठी एक कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी लवकरच संबंधित जिल्हाधिकाऱयांकडे विश्वस्तांमार्फत देण्यात ...Full Article

पोलीस संरक्षणात प्रदर्शीत होणार पद्मावत

प्रतिनिधी, मुंबई पद्मावत सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी याला अद्याप  करणी सेनेचा विरोध असल्याने, या चित्रपटाला पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. ज्या-ज्या ठिकाणी हा ...Full Article
Page 1 of 1,95212345...102030...Last »