|Monday, March 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवहलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात आज शेतकरी रस्त्यावर

बेळगाव / प्रतिनिधी हलगा-मच्छे बायपास रस्ताकामाचा शुभारंभ सोमवारी होणार आहे. मात्र, या बायपास रस्त्यास शेतकऱयांचा विरोध असून आपली शेतजमीन वाचविण्यासाठी शेतकरी सोमवारी रस्त्यावर उतरणार आहेत. आपला न्यायालयीन लढा ते आणखी तीव्र करणार आहेत. या रस्ताकामास विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी दुपारी 4 वाजता सर्व शेतकरी बांधवांनी अलारवाड क्रॉस येथे जमावे, असे आवाहन शेती बचाव समितीच्यावतीने करण्यात आले आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचा ...Full Article

बेडकिहाळला वळिवाने तासभर झोडपले

वार्ताहर / बेडकिहाळ दोन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. अशातच रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास संकेश्वर, बेडकिहाळसह परिसरात वादळी वारा सुटला. ...Full Article

संकेश्वर, तवंदी, सौंदलगा, मांजरी, कुन्नूर परिसरात गुढीची पूजा :

प्रतिनिधी / निपाणी  पांरपरिक आणि मोठय़ा उत्साहात गुढीपाडवा सण निपाणी, संकेश्वर, तवंदी, सैंदलगासह ग्रामीण भागात उत्साहात साजरा करण्यात आला. सूर्योदयाच्या मुहूर्तावर बहुतांशी ठिकाणी गुढी उभारण्यात आली. यानंतर दिवसभर देवालयामध्ये ...Full Article

नवचैतन्य,मांगल्याचा गुढीपाडवा उत्साहात

प्रतिनिधी / बेळगाव     यश, आरोग्य, मांगल्य, माधुर्य, वैभव, सामर्थ्य, सिद्धी, सौभाग्य, स्थैर्य आणि संकल्पाचे प्रतीक असणारा गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा गुढीपाडवा ...Full Article

खासदार अंगडीकडून जनतेची दिशाभूल

प्रतिनिधी/   चिकोडी चिकोडी जिल्हा घोषणा व सीमाप्रश्न याचा एकमेकाशी संबंध नाही. पण जिल्हा विभाजनाची वेळ आल्यावर सीमाप्रश्नाचा मुद्दा चिकोडी जिल्हय़ाशी जोडण्यात येत आहे. त्यातून खासदार सुरेश अंगडी हे जनतेची ...Full Article

गिरनार पर्वतारोहण परिक्रमा म्हणजे चैतन्याची लहर

बेळगाव / प्रतिनिधी दत्त प्रभुंनी 12 हजार वर्षे तप केलेल्या गिरनार पर्वतारोहणाची परिक्रमा म्हणजे चैतन्याची लहर आहे. सुमारे 10 हजार पायऱया आणि सुमारे 42 कि. मी. ची ही परिक्रमा ...Full Article

विजापूरच्या तरुणाचा हलकीजवळ खून

प्रतिनिधी/ बेळगाव सौंदत्ती तालुक्मयातील हलकीजवळ विजापूर येथील एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. शनिवारी खुनाचा प्रकार उघडकीस आला असून खुनानंतर गुन्हेगारांनी त्याची कार पळविली आहे. प्रवीण खुबासिंग नायक (वय ...Full Article

कणबर्गी योजनेबाबत शेतकरी देणार निवेदन

प्रतिनिधी/ बेळगाव कणबर्गी योजना राबविण्यासाठी 2007 मध्ये शेतकऱयांना नोटिसा बजावल्या आहेत. काही शेतकऱयांनी योजना राबविण्यास आक्षेsप घेतला आहे. तर काही शेतकऱयांनी संमती दिली आहे. यामुळे योजना राबविण्यात यावी तसेच ...Full Article

चव्हाट गल्ली येथे तीन तरुणांना मारहाण

प्रतिनिधी/ बेळगाव अनगोळ येथील दोन तरुणांसह तिघा जणांना मारहाण करण्यात आली. रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चव्हाट गल्ली येथे ही घटना घडली असून या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात पाच ...Full Article

गुढीपाडव्यासाठी शहर सज्ज

प्रतिनिधी/ बेळगाव सण आणि उत्सव आनंदात साजरे करण्याची आपली परंपरा आहे. बेळगावकर त्याला अपवाद नाहीत. रविवारी आलेला गुढीपाडवासुद्धा उत्साहात साजरा करण्यासाठी शहर सज्ज झाले आहे. हिंदू संस्कृती व कॅलेंडरनुसार ...Full Article
Page 1 of 53612345...102030...Last »