|Saturday, January 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव




घरकुल प्रदर्शन व्यवसायासाठी हितवर्धक ठरेल !

किरण ठाकुर यांनी व्यक्त केला विश्वास : तरुण भारत घरकुल 2018 प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव ही कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यातील ग्राहकांसाठी मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे नावीन्यपूर्ण उत्पादने आणि उपयुक्त सामग्रीच्या व्यापारासाठी मोठा वाव आहे. त्याचप्रमाणे घरकुलसारख्या प्रदर्शनांचे माध्यम सर्वांसाठी हितवर्धक ठरेल, असा विश्वास ‘तरुण भारत’चे सल्लागार संपादक व समुहप्रमुख किरण ठाकुर यांनी व्यक्त ...Full Article

रामकृष्ण मिशन आश्रम वार्षिक उत्सवाला प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव कुंभार माती ओली असतानाच तिला आकार देवून कुंभ तयार करतो. तो कुंभ फुटला तर पुन्हा त्याच मातीतून नवीन कुंभ करणे त्याला अशक्मय असते. मुलांची मने कोवळी ...Full Article

भावानेच केला मोठय़ा भावाचा खून

प्रतिनिधी / बेळगाव क्षुल्लक कारणावरुन लहान भावाने खलबत्याने हल्ला करुन मोठय़ा भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी रामतीर्थनगर येथे घडली आहे. मोठय़ा भावाने शिवीगाळ केली म्हणून लहान भावाने त्याच्यावर ...Full Article

देवचंदमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

प्रतिनिधी/ निपाणी येथील देवचंद महाविद्यालयात 1 ते 15 जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोप कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठ मराठी संघाचे सचिव प्रा. डॉ. अरुण शिंदे ...Full Article

चिकोडीत उद्या संघाचे पथसंचलन

डॉ. हेगडेवार यांच्या भेटीला होणार 80 वर्षे पूर्ण : हजारो स्वयंसेवकांची उपस्थिती वार्ताहर/   चिकोडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेगडेवार यांच्या चिकोडी शहर भेटीस 80 वर्षे ...Full Article

‘पन्नी’ प्रकरणातील तिघांना पोलीस कोठडी

प्रतिनिधी / बेळगाव पन्नी या अमली पदार्थाच्या विक्रीप्रकरणी गेल्या आठवडय़ात सीसीआयबीने अटक केलेल्या मुंबई येथील महिलेसह तिघांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. शुक्रवारी या त्रिकुटाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची ...Full Article

बैठकीला 36 पैकी 20 नगरसेवकांची दांडी

वार्ताहर/ निपाणी  नगरपालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात शुक्रवारी प्रजासत्ताक दिवस पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीला सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहण्याबरोबरच अधिकारी, मुख्याध्यापकांनी उपस्थित राहणे गरजेचे होते. बैठकीला बहुतांशी अधिकारी व ...Full Article

रेशनचा तांदुळ बागलकोट जिह्यातील

प्रतिनिधी/ बेळगाव उद्यमबाग येथील चोन्नद राईस मिलवर छापा टाकून सीसीबीच्या अधिकाऱयांनी गेल्या आठवडय़ात 100 क्विंटर रेशनचे तांदुळ जप्त केले होते. हा तांदुळ बागलकोट जिह्यातुन बेळगावात आल्याची माहिती उपलब्ध झाली ...Full Article

इस्कॉनची जगन्नाथ रथयात्रा आज : जय्यत तयारी

बेळगाव / प्रतिनिधी येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने आयोजित केलेली 20 वी भगवान जगन्नाथ रथयात्रा शनिवारी दुपारी ठीक 1.30 वा. धर्मवीर संभाजी चौकातून निघणार आहे. ज्ये÷ सन्याशी ...Full Article

इंदिरा कॅन्टीनसाठी कामकाज गतिमान

बेळगाव / प्रतिनिधी बॅ. नाथ पै चौक, शहापूर येथे सुरू होणाऱया इंदिरा कॅन्टीनसाठी कामाचा प्रारंभ करण्यात आला. इमारत बांधणीऐवजी रेडिमेड स्वरुपातील कॅबिनेट्स उभारणीचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे. ...Full Article
Page 1 of 46412345...102030...Last »