|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवसंत परंपरेत संघर्षापेक्षा समन्वयाला अधिक महत्त्व

प्रतिनिधी/ बेळगाव ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या तत्त्वज्ञानातून वैश्विकतेची कल्पना मांडली. हे संपूर्ण विश्व आपले आहे. त्यामध्ये राहताना एकता, बंधुत्वता, मानवता नांदली पाहिजे. संत साहित्यात विद्वता व व्यापकता अधिक आहे. संत परंपरेत संघर्षापेक्षा समन्वयाला अधिक महत्त्व असल्याने संतांनी संघर्षापासून दूर राहून समन्वयाच्या मार्गाने ईश्वर भक्तीचा अवलंब केला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व काँग्रेस नेते उल्हासदादा पवार यांनी केले. येथील लोकमान्य ...Full Article

शिवाजी महाराजांचे नांव देण्यास समविचार आघाडीची तयारी

प्रतिनिधी/ बेळगाव कपिलेश्वर रोड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज असे नांव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विविध संघटनांच्यावतीने महापौरांना निवेदन देवून सभागृहात नामकरणाचा ठराव मंजूर ...Full Article

41 हवालदारांना साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती

प्रतिनिधी/ बेळगाव राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस दलात बढतीची प्रक्रिया  सुरु झाली आहे. बेळगाव शहरातील 41 हवालदारांना साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी (एएसआय) बढती देण्यात आली आहे. बढतीचे आदेश समारंभपूर्वक देण्यात ...Full Article

शरीरविक्रयासाठी होतेय महिलांची विक्री !

प्रतिनिधी/ बेळगाव मानवी तस्करीबद्दल बेळगावचे नाव यापूर्वीही चर्चेत होते. आता शरीरविक्रयासाठी तरुणी व महिलांची खरेदी विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोकाक तालुक्मयातील एका विवाहितेची दोन लाख रुपयांना ...Full Article

जिल्हय़ास अतिरीक्त 60 कोटीचे अनुदान मंजुर करा

प्रतिनिधी/ बेळगाव  बेळगाव जिल्हय़ास याआधी 2016-17 साठी मंजूर झालेल्या अनुदानासह अतिरीक्त सुमारे 60 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रामचंद्रन आर. यांनी ...Full Article

…अन बैल दुकानात शिरला

प्रतिनिधी/ बेळगाव खडेबाजार येथून वाहनातून नेण्यात येणारा बैल अचानक खाली उतरून दुकानात शिरल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. त्यानंतर नागरिकांची दुकानासमोर चांगलीच गर्दी जमली होती. खडेबाजारामधून ...Full Article

विहिरीत उडी घेऊन मातेची मुलासह आत्महत्या

वार्ताहर /हिंडलगा : किरकोळ कारणावरून विवाहितेने आपल्या दोन कोवळय़ा मुलांना विहिरीत ढकलून व आपणही उडी टाकून आत्महत्या केली. यामध्ये पाच वर्षाच्या मुलासह मातेचा बुडून मृत्यू झाला तर नऊ वर्षाची ...Full Article

टिप्पर-दुचाकी अपघातात सेंट्रिग कामगार ठार

वार्ताहर /किणये : टिप्पर व दुचाकीची समोरासमोर टक्कर होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. सोमनाथ निंगाप्पा जायाण्णाचे (वय 50) रा. धामणे असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. सदर घटना ...Full Article

रायबाग लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात

वार्ताहर /रायबाग : रायबाग रेल्वे स्टेशन येथील लक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 1 रोजी सकाळी लक्ष्मी देवीला अभिषेक ...Full Article

भारतातील गोहत्येचा कोणता हा अंधाकानून

एकसंबा : मानवाने मानवाला मारू नये तो गुन्हा ठरतो, असा आपल्या देशाचा कायदा सांगतो. पण मानव प्राण्यांना मारतो तो गुन्हा का होऊ शकत नाही. शासन प्रत्येकवर्षी गो हत्या बंदी ...Full Article
Page 1,014 of 1,021« First...102030...1,0121,0131,0141,0151,016...1,020...Last »