|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

शहराच्या पूर्व भागात अग्निशमन केंद्रासाठी हालचाली

प्रतिनिधी/ बेळगाव शहराचा विस्तार मोठय़ा प्रमाणात वाढत चालला असून आगीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने एकच अग्निशमन केंद्र असल्याने या केंद्रावरचा भार वाढला आहे. यामुळे शहराच्या पूर्व भागामध्ये सुसज्ज अग्निशमन केंद्र करण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असून बुडाकडे मनपा व अग्निशमन दलाने जागेची मागणी केली आहे. यामुळे येत्या काळात अत्याधुनिक व सुसज्ज असे अग्निशमन केंद्र शहराला मिळणार ...Full Article

गळती निघेना…वाया जाणारे पाणी थांबेना!

वार्ताहर / निपाणी सर्वत्रच पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. येत्या काळात ही पाणी समस्या अधिकच गंभीर होणार असल्याची चाहूल आतापासूनच लागली आहे. यातून येत्या काळात पाणी समस्येला तोंड ...Full Article

‘कूपन ऍट शॉप’ अंतर्गत कार्डधारकांची व्यवस्था

शहरातील 12 रेशन दुकानातून सुविधा सुरू प्रतिनिधी / बेळगाव कूपन व्यवस्थेमुळे रेशनपुरवठय़ात पारदर्शकपणा आला असला तरी कार्डधारकांना कूपन मिळविण्यासाठी बऱयाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कार्डधारकांना होणारा हा त्रास ...Full Article

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते ध.संभाजी ज्योत आणण्यासाठी सांगलीला रवाना

बेळगाव / प्रतिनिधी ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्राने धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाचे आचरण करण्यात येत आहे. यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते धर्मवीर संभाजी ज्योत आणण्यासाठी सांगली येथे रवाना झाले आहेत. रविवारी सकाळी ...Full Article

गांजा विकणाऱया तिघा जणांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव गांजा विकणाऱया वृद्धासह तिघांना अटक करून त्यांच्याकडून 400 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शनिवारी एपीएमसी पोलिसांनी जिनाबकुळ क्रॉस व आंबेडकरनगर बसथांब्याजवळ ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक जे. ...Full Article

जमीन एकाची तर कर्ज दुसऱयालाच..!

वार्ताहर/ चिंचली मूळ जमीन मालकाच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून त्या जमिनीवर कर्जाचा बोजा चढवत दुसऱयालाच कर्ज देण्यात आल्याचा प्रकार येथील आयसीआयसीआय बँकेत झाला. सदर प्रकार उघडकीस आला. त्यामुळे ...Full Article

‘घटप्रभा-हिरण्यकेशी’चे पात्र कोरडे

प्रतिनिधी/ संकेश्वर हुक्केरी तालुक्यात प्रमुख नद्यापैकी हिरण्यकेशी व घटप्रभा या दोन्ही नद्यांची पात्रे पाण्याअभावी कोरडी पडली आहेत. तथापि नद्यांना सध्या पाणी मिळविण्यासाठी कोणत्याच पर्यायी पाणीपुरवठा योजना नसून नद्यांना पाण्यासाठी ...Full Article

जवाहर तलावातून विनापरवाना मुरुम उपसा

प्रतिनिधी/ निपाणी येथील जवाहर तलाव आवारातील परवानगी न घेता मुरुमाची उचल केली जात होता. याची माहिती मिळताच पालिकेने मुरुम उपसा थांबवला. आता परवानगी न घेता मुरुम उपसा करणाऱयांवर ताबडतोब ...Full Article

विटांनी भरलेला ट्रक कलंडला : चौघे जखमी

वार्ताहर / हिंडलगा विटांची वाहतूक करणाऱया ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरच कलंडला. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बॉक्साईट रोडवर ही घटना घडली. यामध्ये चालक, क्लिनरसह एकूण चौघेजण जखमी ...Full Article

बेळगावात लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र

प्रतिनिधी / बेळगाव बेळगावमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ...Full Article