|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

विटांनी भरलेला ट्रक कलंडला : चौघे जखमी

वार्ताहर / हिंडलगा विटांची वाहतूक करणाऱया ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावरच कलंडला. शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास बॉक्साईट रोडवर ही घटना घडली. यामध्ये चालक, क्लिनरसह एकूण चौघेजण जखमी झाले आहेत. रहदारी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हनुमाननगर येथील सर्कलपासून विटांनी भरलेला ट्रक (के.ए. 30 2581) बॉक्साईट रोडच्या बाजूने उतरत होता. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात उतार असल्याने चालकाला वळणावर ताबा ठेवता ...Full Article

बेळगावात लवकरच पासपोर्ट सेवा केंद्र

प्रतिनिधी / बेळगाव बेळगावमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, अशी मागणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ...Full Article

श्रीमद् द्वारकानाथतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

प्रतिनिधी / बेळगाव श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ कार्यकारिणी समितीच्यावतीने श्रीमद् द्वारकानाथतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रामनगर बेळगाव येथील विद्याधिराज ...Full Article

निपाणीत करवसुलीसाठी धडक मोहीम

प्रतिनिधी/ निपाणी शहरात 2016-17 सालातील थकीत असलेल्या करवसुलीसाठी नगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार निपाणी पालिकेचे अधिकारी तसेच कर्मचारी घरोघरी जावून करवसुली करत आहेत. मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर 100 टक्के ...Full Article

घराला आग, अडीच लाखांचे साहित्य खाक

वार्ताहर/ बेडकिहाळ बेडकिहाळ साखर कारखाना परिसरातील मोहिते मळ्य़ात राजाराम रामचंद्र मोहिते यांच्या राहत्या घरखोपीला अचानक आग लागल्याची घटना 18 रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. या घटनेत सुमारे अडीच ...Full Article

बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी टिप्पर चालकाला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव बेकायदा वाळू वाहतूक प्रकरणी सीसीबीच्या अधिकाऱयांनी देसूर येथील एका टिप्पर चालकाला अटक करून टिप्पर जप्त केला आहे. शनिवारी ब्रह्मनगरजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सीसीबीचे पोलीस निरीक्षक ...Full Article

शाहीर अमर शेख जन्मशताब्दी कार्यक्रम आज

प्रतिनिधी/ बेळगाव शाहीर अमर शेख जन्मशताब्दी व महाराष्ट्राची लोककला सांगणारा महाराष्ट्र महोत्सव रविवार दि. 19 रोजी मराठा मंदिर येथे दुपारी 4 वाजता साजरा करण्यात येणार आहे. याची पूर्वतयारीची महत्त्वपूर्ण ...Full Article

विहिरींवरील मोटारी चोरणाऱया त्रिकुटाला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव विहिरींवर बसविण्यात आलेल्या मोटारी चोरणाऱया एका त्रिकुटाला अटक करून त्यांच्या जवळून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यमकनमर्डी पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती जिल्हा ...Full Article

पोलीस उपनिरीक्षकांकडून हॉटेल कामगाराला बेदम मारहाण

प्रतिनिधी/ बेळगाव कुडची (ता. रायबाग) येथील एका हॉटेल कामगाराला पोलीस उपनिरीक्षकांनी बेदम मारहाण केली आहे. धूलिवंदनादिवशी 13 मार्च रोजी ही घटना घडली असून मारहाणीचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाले ...Full Article

संचयनी सर्कल-गोगटे सर्कलपर्यंत वाहतूक कोंडी

प्रतिनिधी/ बेळगाव महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या रस्ते बांधणीच्या पूर्वतयारी कामामुळे कॅम्प येथील मुख्य रस्त्यांवरून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे संचयनी सर्कलपासून ते गोगटे सर्कलपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक खोळंबली ...Full Article