Just in
Categories
बेळगांव
खगोलशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा..
प्रतिनिधी/ बेळगाव हजारो वर्षांपासून माणूस खगोलशास्त्राचा अभ्यास करतोय. शेती आणि दैनंदिन जीवनासाठी हे शास्त्र महत्त्वाचे मानले गेले आहे. या शास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अशी माहिती वसंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना पुणे येथील ज्योतिर्विद्या परिसंस्थान पुणेच्या केतकी आणि परिमल दवे यांनी दिली. बेळगावकरांना खगोल शास्त्राची परिपूर्ण माहिती देताना त्यांचे व्याख्यान रंगले होते. हेरवाडकर स्कुलच्या सभागृहात हे व्याख्यान झाले. सूर्यमाला, चंद्रावरून ...Full Article
सुळगा-येळ्ळूरजवळ 16 साडय़ा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव मारुती कारमधून साडय़ा घेऊन जाणाऱया दोघा जणांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 16 साडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. नईम मुल्ला (वय 39), अब्दलकरीम देवडी ...Full Article
सण-संस्कृती टिकविताना विज्ञानही जाणा!
प्रतिनिधी/ बेळगाव सण, परंपरा हव्यातच. फक्त दृष्टिकोन नवा हवा. आपली संस्कृती कोणी बाहेरून येऊन टिकविणार नाही ती आपणच टिकवायला हवी. फक्त ते साजरे करताना आपण त्यामागचे विज्ञान जाणून घेऊया, ...Full Article
कोल्हापूर जिल्हा बँकेचे 4 कोटी परत केले
प्रतिनिधी/ संकेश्वर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभा करण्यात आलेल्या भैरापूर (ता. हुक्केरी) येथील चेकपोस्ट नाक्यावर 4 कोटीची रोकड जप्त करण्यात आली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या रकमेचा अधिकृत तपशील मिळाल्यानंतर सदरची ...Full Article
निपाणीत अवकाळीची जोरदार हजेरी
प्रतिनिधी/ निपाणी काही दिवसांपासून शहर व परिसरात वाढती उष्णता तसेच अधूनमधून ढगाळ वातावरणही दिसून येत आहे. यातच चार दिवसांपूर्वी परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. शुक्रवारी संध्याकाळी शहरात ...Full Article
नव्या आदेशावरून प्राध्यापक संघटना आक्रमक
प्रतिनिधी/ चिकोडी पदवीपूर्व शिक्षण खात्याच्यावतीने 2018-19 हे शैक्षणिक वर्ष गत वर्षापेक्षा एक महिना अगोदरच सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल राज्यातील सर्व प्राध्यापक संघटनाद्वारे विरोध व्यक्त होत आहे. प्राध्यापक वर्गाला मिळणाऱया सुट्टीला ...Full Article
अमित शहा यांचा बेळगाव शहरातील कार्यक्रम रद्द
प्रतिनिधी / बेळगाव भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा शुक्रवारी बेळगाव शहरातील कार्यक्रम वेळेअभावी रद्द करण्यात आला. यामुळे त्यांच्या स्वागताची तयारी केलेल्या येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश व्हावे लागले. येथील ...Full Article
स्मार्ट दुचाकी ठरतेय अग्निशमनसाठी साहाय्यक
सुशांत कुरंगी / बेळगाव आजचे युग हे स्मार्ट बनण्याचे युग आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. अगदी अग्निशमन दलदेखील यात कमी नाही. आगीच्या छोटय़ा घटनांवर नियंत्रण ...Full Article
मनोहर होसूरकर यांचा अर्ज
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव विधानसभा निवडणूकीसाठी दक्षिण मतदार संघातून एपीएमसीचे माजी अध्यक्ष मनोहर होसूरकर यांनी म. ए. समितीकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस विजय ...Full Article
संभाजी भिडे गुरुजींवर एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव शिवप्रति÷ान हिंदूस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह सात जणांविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवून येथील बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे ...Full Article