|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

वॉर्ड पुनर्रचना -आरक्षण सुनावणीची शक्मयता कमी

प्रतिनिधी / बेळगाव : महापालिका वॉर्ड पुनर्रचना,आरक्षणाबाबत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी शुक्रवार दि. 12 रोजी होणार आहे. मात्र सध्या कर्नाटक सरकार डळमळीत असल्याने ऍडव्होकेट ऑफ जनरल न्यायालयात उपस्थित राहण्याची शक्मयता कमी आहे. यामुळे आजची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्मयता आहे आहे.        राज्यातील 63 आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका  झाल्या. मात्र काही महानगरपालिका, नगरपालिकांच्या वॉर्ड पुनर्रचना व आरक्षणाबाबत धारवाड ...Full Article

पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरात शिवार जलमय

प्रतिनिधी /बेळगाव : गेल्या 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी रात्री तसेच गुरुवारी पहाटे दमदार पाऊस झाला. त्यामुळे शिवारामध्ये पाणी झाले असून शेतकरी ते पाणी काढत आहेत. त्यामुळे ...Full Article

अनगोळ येथे पावसामुळे घर कोसळले

अनगोळ लोहार गल्ली येथे सतत पडणाऱया पावसामुळे   मंगळवारी दुपारी दोन वाजता एक घर कोसळून नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील व्यक्ती कामासाठी बाहेर निघुन गेल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अनगोळ ...Full Article

बॉक्साईट रोडवर जीवघेणे भगदाड

बेळगाव / प्रतिनिधी : हनुमान नगर ते हिंडाल्कोपर्यंतच्या बॉक्साईट रोडचे रुंदीकरण मागील वषी केले होते. या दरम्यान मराठा मंडळ डेंटल कॉलेजसमोरील नाल्यावर पुलाचे बांधकाम केले होते. मात्र हा पूल ...Full Article

लोकमान्यच्या सोनार गल्ली वडगाव शाखेचे नव्या वास्तूत स्थलांतर

बेळगाव / प्रतिनिधी : लोकमान्य सोसायटीच्या सोनार गल्ली वडगाव येथील शाखेचे स्वत:च्या वास्तूमध्ये स्थलांतर झाले आहे. यानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शाखा आता दत्त गल्ली ...Full Article

राकसकोप जलाशय पातळीत झपाटय़ाने वाढ

वार्ताहर /तुडये : राकसकोप जलाशय परिसरात बुधवारी दिवसभर व गुरुवारी दिवसभर झालेल्या दमदार पावसाने जलशय पाणी पातळीत वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी 2466 फूट पाणी पातळी नोंद झाली. तर ...Full Article

‘त्या’ जोडगोळीकडून 39 मोबाईल जप्त

प्रतिनिधी /बेळगाव: रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱया एका जोडगोळीला गेल्या पाच दिवसांपूर्वी बेळगाव रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या जवळून 39 मोबाईलसह पाऊने तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...Full Article

शाडूच्या गणेश मूर्ती बनविण्यास वेग

वार्ताहर /  येडूर : गणेशोत्सव आता दोन महिन्यावर आला आहे. येडूर परिसरातील मूर्तीकार गणेश मूर्ती बनविण्याच्या कामास गती देत आहेत. नवे येडूर येथील मूर्तीकार प्रभाकर दामोदर पोतदार यांनी गेल्या ...Full Article

रशीद मलबारी पुन्हा बांगलादेशमध्ये?

प्रतिनिधी /बेळगाव : कुख्यात गुंड व छोटा शकीलचा हस्तक रशीद मलबारी सध्या कुठे आहे? एक वर्षांपूर्वी अबुधाबी येथून बाहेर पडलेला रशीद पुन्हा भारतात आला आहे की बांगलादेशमध्ये त्याने आश्रय ...Full Article

जीएसएस महाविद्यालयात विद्यार्थी मंडळाचा कार्यारंभ

बेळगाव / प्रतिनिधी : जीएसएस पदवीपूर्व कॉलेजमध्ये विद्यार्थी मंडळाचा कार्यारंभ करण्यात आला. कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि खडेबाजार पोलीस स्थानकाचे निरीक्षक धीरज शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी या विद्यार्थी मंडळाचा कार्यारंभ ...Full Article
Page 12 of 1,158« First...1011121314...203040...Last »