|Tuesday, January 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव
कारखान्याचा वृद्ध वॉचमन जळून खाक

प्रतिनिधी / बेळगाव उद्यमबाग पोलीसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर एका कारखान्यात नाईट वॉचमनचे काम करणाऱया वृद्धाचा शेकोटीची आग भडकल्याने भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी रात्री एकीकडे शहरात नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत होत असताना ही दुर्दैवी घटना वर्षारंभीच घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्रारंभी या घटनेमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र सीसीटीव्हीचे फुटेज उपलब्ध झाल्यानंतर संशय दूर ...Full Article

सुशिला नाईक यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

वार्ताहर / निपाणी देवदासी, जटनिर्मूलन व बिडी कामगार संघटक व सामाजिक कार्यकर्त्या सुशिला नाईक-निपाणी यांना आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण 3 ...Full Article

अण्णा हजारे सभेसंदर्भात शहर म. ए. समितीची उद्या बैठक

बेळगाव / प्रतिनिधी देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अण्णा हजारे यानी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. पण अद्याप राजकीय पक्षांनी ठोस कृती केली नाही. लोकपाल विधेयकाकडे अजूनही लक्ष दिले ...Full Article

युवकांनी ठेवला समाजासमोर आदर्श

वार्ताहर / निपाणी सरत्या वर्षाला अनेकांनी निरोप देताना विविध उपक्रम राबविले. तर नववर्षाचे स्वागत करताना नवनवे फक्त संकल्प करणे व इतरांना शुभेच्छा देणे यापलिकडे काहीही केले नाही. असे असताना ...Full Article

‘निपाणी तालुका जानेवारी अखेरपर्यंत?

राज्यात 50 नव्या तालुक्यांची निर्मिती : महसूलमंत्री कागोडू तिम्मप्पा यांची माहिती प्रतिनिधी/ बेंगळूर राज्यातील 50 नवे तालुक्यांचे कामकाज जानेवारी अखेरपासून सुरू होणार आहे. त्याकरिता प्रत्येकी तालुक्यासाठी 5 कोटी रूपये ...Full Article

बळ्ळारी नाला यावषी तरी साफ होणार का?

प्रतिनिधी / बेळगाव बळ्ळारी नाल्याला दरवषी पूर येत आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात शेतकऱयांच्या पिकांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात बळ्ळारी नाल्याला यावषीही एकदाच पूर आला होता. यामुळे पिकांचे नुकसान टळले ...Full Article

आधारकार्डातील चुकांच्या दुरुस्तीसाठी अदालत मोहीम सुरू

प्रतिनिधी / बेळगाव प्रत्येक कार्यालयात आधारकार्डची विचारणा करण्यात येत आहे. यामुळे आधारकार्ड नागरिकांची ओळख पटविण्यास आधारच बनले आहे. नवीन आधारकार्ड काढण्यासह चुकांची दुरुस्ती करण्यासाठी आधारकार्ड अदालत मोहीम सुरू करण्यात ...Full Article

बेळगावकर विद्यार्थ्यांची नववर्षाची सूरमयी भेट

बेळगाव / प्रतिनिधी ‘छोटी छोटी मुले’ हे नवे गीत विद्यानिकेतनच्या तीन विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन तयार केले आहे. प्रत्येकाच्या बालमनाला आणि बालपणाला साद घालणारे हे नवे गीत नववर्षापासून सर्वांच्या भेटीला ...Full Article

डॉ. डी. सी. राजाप्पा बेळगावचे नवे पोलीस आयुक्त

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी डॉ. डी. सी. राजाप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार दि. 1 रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांची बढतीपर बदली ...Full Article

डॉक्टरांचे पुन्हा आज आंदोलन

@ प्रतिनिधी/ बेळगाव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था बंद करुन त्याऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन स्थापन करण्याची योजना केंद्राने आखली आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी शहरातील डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे ...Full Article
Page 19 of 459« First...10...1718192021...304050...Last »