|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवबेळगावच्या रोनित मोरेची शेष भारत संघात वर्णी

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी : यंदाच्या रणजी मोसमात पूर्ण बहरात असलेल्या बेळगावच्या रोनित गजानन मोरे याची नागपूर येथे 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया रणजी विजेत्या विदर्भ विरूद्ध पेटीएम इराणी चषक सामन्यासाठी शेष भारत संघात निवड झाली आहे. यंदाच्या रणजी मोसमात कर्नाटक राज्य संघाचे प्रतिनिधीत्व करताना रोनीत मोरेने शानदार जलदगती गोलंदाजीचे प्रदर्शन करताना एकूण 37 गडी बाद करण्यात यश ...Full Article

येळ्ळूरात विद्यार्थ्याने केली आत्महत्या

प्रतिनिधी /येळ्ळूर : मानसिक तणावातून इयत्ता दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी येळ्ळूरमध्ये घडली आहे. दिगंबर हणमंत मुचंडी (वय 16 रा. कलमेश्वर गल्ली, येळ्ळूर), असे ...Full Article

देशाला गरज लढाऊ सज्जनांची !

अरविंद इनामदार यांचे प्रतिपादन : किरण ठाकुर यांचा सु. रा. देशपांडे स्मृती प्रेरणा पुरस्काराने सन्मान प्रतिनिधी/ आजरा आजच्या काळात सज्जनाची व्याख्या करणे अतिशय अवघड आहे. त्यांना अनेक अडचणींचा सामना ...Full Article

अर्थसंकल्पात शेतकऱयांसाठी विशेष पॅकेज द्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांचे आंदोलन प्रतिनिधी / बेळगाव कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवार दि. 8 रोजी मांडण्यात येणार आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱयांसाठी भरीव निधीची तरतूद करावी याचबरोबर इतर घटकांनाही प्राधान्य द्यावे, ...Full Article

दहावी हॉल तिकीटवर येणार प्रश्नपत्रिकेचा कोड नंबर

प्रतिनिधी/ बेळगाव दहावीच्या वार्षिक परिक्षेत विद्यार्थ्यांची गल्लत टाळण्यासाठी कर्नाटक शिक्षण मंडळाने एक नवा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटवर यावषीपासून प्रश्नपत्रिकेचा कोड क्रमांक दिला जाणार आहे. 21 मार्च ते 4 ...Full Article

बेडकिहाळात साडेपाच एकरातील ऊस खाक

वार्ताहर/ बेडकिहाळ येथील भोज-बेडकिहाळ मार्गावरील महावीरनगर परिसरातील साडेपाच एकरातील ऊस अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. सदर घटनेत दोन लाख रुपये किंमतीच्या ...Full Article

वॉर्ड आरक्षणाची सुनावणी आज

बेळगाव / प्रतिनिधी महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाच्या याचिकेची सुनावणी मागील आठवडय़ात झाली नाही. गुरूवार दि. 7 रोजी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा ...Full Article

वर्षभरात मनपा सभागृहाच्या केवळ पाच बैठका

पाचही बैठका केवळ नाममात्र : ठराव अंमलबजावणीसाठी प्रयत्न झाले नसल्याचे निदर्शनास बेळगाव / प्रतिनिधी महापौर-उपमहापौर निवडणूक दि. 1 मार्चला झाली होती. फेब्रुवारी अखेरीस वर्षपूर्ती होणार असून, या कालावधीत सभागृहाच्या ...Full Article

गटारीत आढळली मानवी कवटी, हाडे.!

अथणी शहरातील घटनेने खळबळ : करणीबाधेचा संशय : पोलिसांकडून तपास सुरु वार्ताहर/ अथणी गटारीची स्वच्छता करताना पालिकेच्या सफाई कामगारांना गटारीत मानवी कवटी आणि हाडे सापडल्याची खळबळजनक घटना अथणी शहरातील ...Full Article

तालुका पंचायतची सर्वसाधारण बैठक 14 रोजी

प्रतिनिधी/ बेळगाव तालुका पंचायतची सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 14 रोजी होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत सदस्य शंकरगौडा पाटील असणार आहेत. तालुका पंचायतच्या महात्मा गांधी सभागृहात ही बैठक ...Full Article
Page 21 of 990« First...10...1920212223...304050...Last »