|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवबेळगावचा पारा 38 अंशांवर

उन्हामुळे बेळगाववासियांची लाहीलाही, दुपारची गर्दी घटली बेळगाव  / प्रतिनिधी उष्म्यामध्ये प्रचंड वाढ झाल्याने बेळगावचे तापमान 38 अंशांवर पोहचले आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. कडाक्मयाच्या उन्हामुळे दुपारच्या वेळेस बाजारातही वर्दळ कमी दिसत आहे. यामुळे अंगाची लाहीलाही होत असुन थंड पदार्थांना मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली ...Full Article

श्रीलंकेच्या नौदल पथकाकडून ज्युनिअर लीडर्स विंगला भेट

प्रतिनिधी/ बेळगाव श्रीलंकेच्या नौदल अधिकाऱयांच्या प्रशिक्षणार्थी पथकाने मंगळवारी येथील ज्युनिअर लीडर्स विंगला भेट दिली. भारतातील सार्वजनिक व खासगी उद्योगांना वर्षातून एकदा भेट देण्याच्या उपक्रमाचा तो एक भाग होता. अकरा ...Full Article

काँग्रेस रोडवरील अवजड वाहतूक बंद

प्रतिनिधी/ बेळगाव स्मार्ट सिटी योजनेमधून शहरातील विविध रस्ते स्मार्ट करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत काँग्रेस रोडच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या ...Full Article

मनपा अधिकारी-कर्मचाऱयांना रजा नाही

प्रतिनिधी/ बेळगाव महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी लोकसभा निवडणूकीत व्यस्त झाले असल्याने नागरिकांचे कामकाज ठप्प झाले आहे. निवडणूक काळात केवळ निवडणूकीच्या कामाला प्राधान्य देण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. यापाठोपाठ ...Full Article

बस चालकाला साडेचार लाखाला लुटले

लक्ष विचलित करून साडेचार लाखाची रक्कम लंपास प्रतिनिधी/ बेळगाव वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळात बसचालक म्हणून काम करणाऱया आणि खात्यातील पैसे काढून जागा व घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱया एकास भरदुपारी ...Full Article

मिशन चॅम्पियन शिबिराला प्रारंभ

बेळगाव / प्रतिनिधी ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई विद्यालयात मिशन चॅम्पियन या निवासी शिबिराचे उद्घाटन शाळेचे संचालक जगदीश कुंटे व नितीन कपिलेश्वरकर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी उपस्थित शिबिरार्थीना ...Full Article

हर्षोत्सवाला प्रारंभ

बेळगाव / प्रतिनिधी क्लब रोड येथील हर्षा शोरुमच्यावतीने भरविण्यात येणारा हर्षोत्सवच्या खास खरेदी महोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला आहे. या महोत्सवाच्या कालावधीत खरेदी करणाऱया ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि भेटवस्तूंची पर्वणी ...Full Article

कायदा रक्षणासाठी पोलिसांनी कटिबद्ध रहावे

प्रतिनिधी/ बेळगाव पोलीस खात्यातील कर्मचाऱयांनी समाजातील कायदा-सुव्यवस्था रक्षणासाठी कटिबद्ध रहावे, असे मार्गदर्शन उत्तर विभागाचे आयजीपी एच. जी. राघवेंद्र सुहास यांनी केले. पोलीस ध्वजदिनाच्या निमित्ताने येथील पोलीस मैदानावर समारंभाचे आयोजन ...Full Article

इंडीत तीन कर्मचाऱयांचा गुदमरून मृत्यू

वार्ताहर/ विजापूर सेप्टी टॅंकमध्ये पडून तीन सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना इंडी येथील अमर इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मंगळवारी घडली. मुदकप्पा कट्टीमनी, नबीसाब ऐकेवाडी आणि गुडूसाब बागवान (रा. तिघेही इंडी ...Full Article

तिघा अट्टल वाहन चोरटय़ांना अटक

प्रतिनिधी/ बेळगाव तीन अट्टल वाहन चोरटय़ांना अटक करुन अथणी पोलिसांनी एक ट्रक्टर व 21 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. रविवारी ही कारवाई करण्यात आली असून जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी ...Full Article
Page 22 of 1,055« First...10...2021222324...304050...Last »