|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

संवेदनशील भागात पोलिसांचा फेरफटका

प्रतिनिधी /बेळगाव : बाजारपेठेत गर्दी वाढत चालली आहे. रमजान ईदच्या खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. गर्दीच्या वेळी अप्रिय घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात फेरफटका वाढविला असून व्यापक खबरदारी घेण्यात आली आहे. खडेबाजार, दरबार गल्ली, घी गल्ली, खडक गल्ली परिसरात रविवारी रात्री पोलीस अधिकाऱयांनी फेरफटका मारला. याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी, गुन्हे ...Full Article

काँग्रेस रोडवर अखेर एकेरी वाहतूक

प्रतिनिधी /बेळगाव : काँगेस रोडवर होणाऱया वाहतूक कोंडीमुळे रहदारी पोलीस प्रशासनाने अखेर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. यामुळे आता टिळकवाडी भागात जाण्यासाठी गोगटे चौकामधून बसवेश्वर उड्डाणपूलमार्गे जावे लागत आहे. ...Full Article

दिव्यांगाने ठेवला समाजासमोर आदर्श

गिरीश कल्लेद/ बेळगाव  शेतजमीनीत राबून तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा रहाट गाडा ओढणारा, उजव्या पायाने अधू असले तरी आपल्या दिव्यांगत्वाचा बाऊ न करता दैनंदिन जीवन तितक्मयाच उत्साहाने जगणारे नंदकुमार नागो मुतगेकर यांनी  ...Full Article

विद्याधिराज सभागृहाचा वर्धापनदिन उत्साहात

 प्रतिनिधी /बेळगाव : गौड सारस्वत ब्राह्मण समाज बांधवाच्यावतीने रविवारी विद्याधिराज सभागृहाचा  29 वा वर्धापनदिन पार पडला. यानिमित्ताने सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी या ...Full Article

निपाणीत 11 तोळे सोने लांबवले

प्रतिनिधी /निपाणी : निपाणीत चोरटय़ांनी बंद घरांना लक्ष्य केल्याचा सिलसिला सुरूच असल्याचे दिसून येत आहे. येथील शिवाजी चौकात भरवस्तीत बंद घराचे कुलूप तोडून 11 तोळे सोने, चांदी व रोख ...Full Article

वळिवाची दांडी, शेतकरी चिंताग्रस्त

वार्ताहर   /सौंदलगा : मे महिना संपून जून महिना सुरू झाला तरी अद्याप परिसरात वळिवाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील नुकसानीबरोबरच खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजनही कोलमडले आहे. याबरोबरच सौंदलगा ...Full Article

सैनिकांच्या साथीने गावचा विकास साधा

  मलिकवाड : भारताचे सैन्यदल 11 लाखाचे असून त्यात 185 जण मलिकवाडचे आहेत ही अभिमानाची बाब आहे. सैन्यात भरती होण्यासाठी भाग्य लागते. सैन्याच्या संघटनेने राजकारण व जातपाताला थारा न ...Full Article

निपाणीत आज शनैश्वर जयंती

प्रतिनिधी /निपाणी : येथील आदर्शनगरात दहावर्षांपूर्वी स्थापन केलेल्या शनैश्वर मंदिरात सोमवारी शनैश्वर जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 2009 साली प्रकाश ...Full Article

पावसासाठी ‘हरिनाम संकीर्तन यज्ञ’

बेळगाव / प्रतिनिधी : वडगाव येथील इस्कॉनच्या भक्त प्रल्हाद संस्कार केंद्राच्यावतीने पावसासाठी ‘हरिनाम संकीर्तन यज्ञ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी विठ्ठलदेव गल्ली कॉर्नर येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या या ...Full Article

कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण चतूर अटकेत

ऑनलाईन टीम / बेळगाव :   पुरोगामी विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी एटीएसने एका तरुणाला अटक केली आहे. धारवाड न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रवीण ...Full Article
Page 28 of 1,128« First...1020...2627282930...405060...Last »