|Thursday, January 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव
बलात्कारप्रकरणी यरमाळ येथील युवकाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून बेळगाव ग्रामीण पोलिसांनी बुधवारी यरमाळ येथील एका युवकाला अटक केली आहे. सायंकाळी वैद्यकीय तपासणीसाठी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकाश लक्ष्मण भंगी (वय 30, रा. यरमाळ) असे त्याचे नाव आहे. 21 नोव्हेंबर रोजी या युवकाने आपल्याच गावातील एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. दोन दिवसांपूर्वी ...Full Article

दगडफेक प्रकरणी आणखी दोघांना अटक

प्रतिनिधी / बेळगाव 18 डिसेंबर रोजी खडक गल्ली, जालगार गल्ली परिसरात झालेल्या दगडफेक प्रकरणी बुधवारी खडेबाजार पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. मार्केट व खडेबाजार पोलिसांनी धरपकडीचे सत्र सुरूच ...Full Article

निपाणी तालुक्याचे स्वप्न भंगले

प्रतिनिधी/ निपाणी  निपाणी तालुका व्हावा यासाठी 1954 पासून अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्ते, नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या 2017 च्या अर्थसंकल्पात 21 जिह्यात नव्याने ...Full Article

कारची काच फोडून किमती ऐवज लंपास

प्रतिनिधी / बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकानजीक लावण्यात आलेल्या कारची काच फोडून आतील किमती ऐवज लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी ...Full Article

एसपीएम रोडवर रिक्षातून धूर

बेळगाव / प्रतिनिधी एसपीएम रोड येथे मंगळवारी सकाळी 10 च्या दरम्यान एका चालत्या रिक्षातून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे रिक्षाचालकासह प्रवाशांची तारांबळ उडाली. इतर रिक्षाचालकांनी रिक्षा बाजूला केली. ...Full Article

निपाणीत बेकायदा दारुविक्रीविरोधात उपोषण

प्रतिनिधी/ निपाणी निपाणीत बेकायदा दारुविक्री बंद व्हावी यासाठी वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे याविरोधात स्वप्नील गुरव, नवनाथ चव्हाण, सचिन लोकरे व विशाल हत्तरगी यांनी मंगळवारी आमरण ...Full Article

गोठय़ाला आग, पाच जनावरे दगावली

वार्ताहर/ येडूर  जनावरांच्या गोठय़ाला आग लागून त्यातील पाच जनावरांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना येडूर (ता. चिकोडी) येथे सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेत दोन सायकली, दोन पोती पेंढ तसेच संसारोपयोगी ...Full Article

बहुमजली पार्पिंगतळासाठी आता तिसऱयांदा निविदा

प्रतिनिधी/ बेळगाव शहरातील पार्किंगची समस्या निवारण्यासाठी बापट गल्ली येथे बहुमजली पार्पिंगतळ उभारण्यात येणार आहे. याकरिता पाच कोटी निधीची तरतूद करून निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र सदर काम करण्यासाठी महापालिकेला ...Full Article

अण्णा हजारे 5 जानेवारीला बेळगावात

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीतर्फे जाहीर सभा प्रतिनिधी / बेळगाव लोकपालच्या नियुक्तीत केंद्र सरकारकडून झालेला विलंब, शेतकऱयांना न्याय मिळवून देण्यासाठी आलेले अपयश आणि निवडणूक पद्धतीतील सुधारणा करण्याकडे केली जात असलेली ...Full Article

दरोडय़ाच्या प्रयत्नातील पाच जणांना अटक

प्रतिनिधी / बेळगाव अलारवाड क्रॉसनजीक एका बंद घराचा कुलूप तोडून चोरी आणि दरोडय़ाच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून हिंडलगा येथील मध्यवर्ती ...Full Article
Page 29 of 463« First...1020...2728293031...405060...Last »