|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवकाळादिनाला विरोध करण्याच्या प्रयत्न सुरुच

प्रतिनिधी/ बेळगाव लोकशाही मार्गाने म. ए. समिती आजपर्यंत सीमाप्रश्नासाठी लढा देत आहे. 1 नोव्हेंबर हा काळा दिन गेल्या 62 वर्षांपासून मूक सायकल फेरी काढुन गांभीर्याने पाळला जातो. मात्र आता त्याचे पोटशूळ कन्नड संघटनांबरोबरच काही कन्नड पत्रकारांनाही आले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱयांना वारंवार काळा दिनाला परवानगी देवू नये, असे ते सांगू लागले आहेत. बुधवारीही पत्रकार परिषदेत विचारले असता जिल्हाधिकाऱयांनी कायदा व ...Full Article

कॅम्पच्या दसरोत्सवासाठी जय्यत तयारी

प्रतिनिधी/ बेळगाव बेळगावच्या ऐतिहासिक दसऱयाला कॅम्प येथील रथांमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या कॅम्प येथील या रथोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी रथ जोडणे, ...Full Article

पोलिसांवर हल्ला केल्याच्या आरोपातून 8 जण निर्दोष

प्रतिनिधी/ बेळगाव पोलिसांवर दगडफेक करून त्यांना मारहाण केल्याच्या आरोपातून 8 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अन्वर लालासाब मनियार (वय 35, रा. आझादनगर), उमर अब्दुलहमीद दळवाई (वय 32, रा. ...Full Article

एस.झियाउल्ला बनले स्मार्टसिटीचे कार्यकारी संचालक

प्रतिनिधी /   बेळगाव स्मार्टसिटीचे कामकाज मार्गी लावण्यासाठी कार्यकारी संचालकपदी आयएएस श्रेणीच्या आधिकाऱयाची नियुक्त करण्यात आली आहे. या पदाची जबाबदारी एस. झियाउल्ला यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी सकाळी पदाचा ...Full Article

छेडछाडीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

प्रतिनिधी/ बेळगाव सतत पाठलाग करीत छेडछाड करणाऱया युवकाच्या त्रासाला कंटाळून देसूर येथील एका अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी ही घटना घडली असून या संबंधी देसूर ...Full Article

मोटार सायकल चोरी प्रकरणातील संशयिताला पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ बेळगाव मोटार सायकल चोरी प्रकरणी खडेबाजार पोलिसांनी 8 दिवसांपूर्वी मोटार सायकल चोरी प्रकरणी दोघा जणांना अटक करुन 2 लाख 77 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटार सायकली जप्त केल्या ...Full Article

घरफोडय़ांपाठोपाठ आता मंदिरेही लक्ष्य

प्रतिनिधी/ बेळगाव ऐन दसरोत्सवाच्या काळात शहर व उपनगरात घरफोडय़ा वाढल्या आहेत. आता घरफोडय़ांपाठोपाठ गुन्हेगारांनी मंदिरांनाही आपले लक्ष्य बनविले असून आठवडय़ाभरात पाच मंदिरांत चोरीचे प्रकार घडले आहेत. दरम्यान सदाशिवनगर, शिवतीर्थ ...Full Article

पावसाचे पाणी घरात शिरुन नुकसान

प्रतिनिधी/ बेळगाव बुधवारी सायंकाळी तालुक्मयातील विविध भागात जोरदार पाऊस पडला. मारिहाळ येथे पावसाचे पाणी घरात शिरुन सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले असून हे पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावावी ...Full Article

मच्छे-पिरनवाडी भागात मुसळधार पाऊस

वार्ताहर / किणये बुधवारी दुपारी मच्छे-पिरनवाडी भागात मुसळधार पाऊस झाला. सुमारे दीड तास पावसाची संततधार सुरू होती. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. गेल्या 15-20 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली ...Full Article

वीज पडून बालिकेसह चार ठार

वार्ताहर/ विजापूर   मंगळवार व बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने बेळगावसह विजापूर जिल्हय़ात हाहाकार माजवला आहे. हा पाऊस शेतीपिकांना तारक असला तरी काही ठिकाणी पिके काढणीस आल्याने शेतकऱयांचे मोठे नुकसान ...Full Article
Page 31 of 858« First...1020...2930313233...405060...Last »