|Wednesday, January 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवअलारवाडजवळ अनोळखी युवकाचा खून

प्रतिनिधी/ बेळगाव अलारवाड ब्रिजपासून जवळच असलेल्या शेतवडीत अनोळखी तरुणाचा खून झाला आहे. सोमवारी सकाळी सुमारे 40 ते 45 वषीय अनोळखीचा मृतदेह आढळून आला असून डोक्मयात तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. माळमारुती पोलिसांनी सुमारे 40 ते 45 वषीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. उत्तरीय तपासणीसाठी तो सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात पाठविण्यात आला असून सोमवारी रात्री ...Full Article

अनुसूचित जाती-जमातीसाठी आलेला निधी 100 टक्के खर्च करा

प्रतिनिधी/ बेळगाव अनुसूचित जाती-जमातींसाठी आलेल्या योजना व निधी शंभर टक्के खर्च करा, जे अधिकारी हा निधी खर्च करणार नाहीत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. एस. ...Full Article

नवीन वर्षात मिळणार नव्या बससुविधा

प्रतिनिधी/ बेळगाव कोणत्याही भागात ये-जा करण्यासाठी बसची कमतरता भासू नये, याची काळजी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळ घेऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या बेळगाव विभागाला नव्या बससुविधा उपलब्ध होणार आहेत. ...Full Article

कोवाड सशस्त्र हल्ल्यातील आणखी चौघांना अटक

प्रतिनिधी/ कोल्हापूर कोवाड (ता. चंदगड) येथील उपासना केंद्रावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी चौघांना सोमवार दि. 31 डिसेंबर रोजी अटक केली. त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपीची संख्या ...Full Article

कणबर्गीत उसाच्या फडाला आग;

वार्ताहर / सांबरा शॉर्टसर्कीटने ऊसाच्या फडाला आग लागून सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने महावीर विरगौडर रा. कणबर्गी यांचे सुमारे ...Full Article

अभिनेते लोकनाथ कालवश

ऑनलाईन टीम / बेंगळूर : कन्नड चित्रपट सृष्टीत अंकल नावाने प्रसिध्द असलेले ज्येष्ठ अभिनेते लोकनाथ यांचा रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. त्यांचे वय 90 असल्याने प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू ...Full Article

भीषण अपघातात 6 जण जागीच ठार

ऑनलाईन टीम / गदग : रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. आय-10 या गाडीमधुन काहीजन लग्न समारंभाकरीता धारवाडहुन निघाले होते. लग्नाला पोहचण्यापुर्वीच त्यांच्यावर काळाने ...Full Article

अलारवाड पुलाजवळील शिवारात एकाचा धारदार शस्त्राने खून

राष्टीय महामार्ग क्रमांक 4 वरील अलारवाड ब्रिजजवळील शेतात एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. व्यक्तीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खून झालेल्या ...Full Article

छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेला खरी श्रीमंती दिली !

पिराजी कुऱहाडे / खानापूर संत ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेतील भगवतगीता मराठीत लिहिली. तसी संत तुकोबांनीही मराठी भाषेला सरळ आणी सोप्या भाषेत भक्तिमार्गाचे धडे दिले. शिवछत्रपतींच्या जन्माअगोदर 1628 च्या काळात मराठी ...Full Article

भगवा आतंकवादचे षड्यंत्र धुळीस मिळवू

बेळगाव / प्रतिनिधी काँग्रेस शासनाच्या काळात ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे अनेक प्रयत्न झाले. परंतु ते यशस्वी झाले नाहीत. आता पुन्हा भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी मालेगाव भाग 2 चे षड्यंत्र ...Full Article
Page 32 of 952« First...1020...3031323334...405060...Last »