|Wednesday, June 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवनवलिहाळात आज दस्तगीर बाबा दर्ग्याचा कळसारोहण

वार्ताहर /खडकलाट : नवलिहाळ (ता. चिकोडी) येथील ग्रामदैवत पिरानपीर दस्तगीर बाबांच्या दर्ग्यावर कळसारोहण कार्यक्रम 4 रोजी आयोजित केला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता अल्लमप्रभू महास्वामीजी चिंचणी यांच्या दिव्य सानिध्यात भव्य कळसाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी 11.45 वाजता दर्ग्यावर कळसारोहण होणार आहे. दुपारी 12 ते 3 यावेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या ...Full Article

चिकोडीत वार्ता खाते कार्यालय सुरू करावे

प्रतिनिधी /चिकोडी : चिकोडी शैक्षणिक जिह्यासाठी त्वरित वार्ता व प्रचार खात्याच्या उपसंचालकांचे कार्यालय सुरू करण्यात यावे या मागणीसाठी विविध पत्रकार संघटनांतर्फे बुधवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ व वार्ता-प्रचार खात्याचे ...Full Article

इटनाळ येथे 4 लाखाचे चंदन जप्त

कुडची/वार्ताहर  हारूगेरी पोलिसांनी सुमारे 138 किलो चंदन जप्त करून आरोपीला जेरबंद केले. जप्त केलेल्या चंदनची किंमत सुमारे 4 लाख 14 हजार रुपये इतकी आहे. बुधवारी दुपारी 12.30 वाजता रायबाग ...Full Article

ओंकार कुलकर्णीची 21 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड

वार्ताहर/ माणकापूर येथील ओंकार मुकुंदराव कुलकर्णी याची भारतीय क्रिकेट फेडरेशनच्यावतीने मलेशिया येथे होणाऱया 21 वर्षाखालील क्रिकेट सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे. मलेशिया येथील कौलालंपूर येथे 9 ते ...Full Article

अन्यथा वसती योजनेतील घरे रद्द करा

बेळगाव / प्रतिनिधी राजीव गांधी वसती योजना, बसव वसती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसती योजनेतून घरे मंजूर होऊन 1 ते 2 वर्षांचा काळ उलटूनही अद्याप अनेकांनी घरे बांधण्यास ...Full Article

सोनू तुला ऍम्ब्युलन्सवर भरवसा नाय काय….

बेळगाव / प्रतिनिधी सांबरा येथील अपघातग्रस्तांना घेऊन येणारी रुग्णवाहिका सरकारी हॉस्पिटलकडे येताना कोर्टाच्या समोर गिअर निखळून पडल्याने वाहन रस्त्यातच थांबले. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांनी तत्परता दाखवून ...Full Article

राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर ओसरला

वार्ताहर / तुडये बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशय परिसरात आता पावसाचा जोर ओसरला असून बुधवारी सकाळी तुरळक पावसाची नोंद झाली आहे. जुलैअखेर जलाशय तुडुंब होणार अशी अपेक्षा ...Full Article

कमी मुदत-जागृतीच्या अभावामुळे रेरा नोंदणीला थंडा प्रतिसाद

प्रतिनिधी / बेळगाव बांधकाम क्षेत्रात सर्व काही सुरळीत करण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आलेला रेरा कायदा नोंदणीसाठीची कमी मुदत आणि जागृतीच्या अभावामुळे अनेकांना सुरुवातीच्या काळातच दंड भरायला लागणार आहे. दि. ...Full Article

आलमट्टी जलाशय पूर्णक्षमतेनिशी भरला

पाणीप्रश्न मिटल्याने समाधान : बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्हय़ाची तहान भागणार प्रतिनिधी/ चिकोडी, विजापूर राज्यावर वरुणराजाची अवकृता होऊन देखील महाराष्ट्रातील महाबळेश्वर या कृष्णा नदीच्या उगमस्थानी भरपूर पाऊस झाल्याने कृष्णेवरील आलमट्टी ...Full Article

मुंबई मराठी क्रांती मोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हा

प्रतिनिधी/ बेळगाव मराठा क्रांती मोर्चा बेळगाव यांच्यावतीने 9 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱया मराठा क्रांती मोर्चासंदर्भात जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. मुंबई येथे ...Full Article
Page 400 of 662« First...102030...398399400401402...410420430...Last »