|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवतिहेरी अपघातात एक ठार, तीन जखमी

वार्ताहर / मांजरी चिकोडी-मिरज राज्यमार्गावर केरुरवाडी हद्दीत दोन दुचाकी व बुलेरो कार यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात एकजण ठार तर तीनजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 10.30 वाजता घडली. किशोरकुमार तेजराज शहा (रा. संकेश्वर) असे जागीच ठार झालेल्याचे नाव असून राजशेखर कराडकर (वय 29 रा. अंकली) व दशरथ जगदाळे (वय 52) , महानंदा दशरथ जगदाळे (वय 40, दोघेही रा. बार्शी, ...Full Article

हॉटेल सहारामध्ये मारहाण : तिघे जखमी

वार्ताहर/ निपाणी येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱया हॉटेल सहारामध्ये तीन युवकांना किरकोळ वादातून मारहाण झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. अजिंक्य दिलीप चव्हाण, उमेश रावसाहेब मधाळे, सोमनाथ यशवंत ...Full Article

गांजा लागवड प्रकरणी आणखी एका तरुणाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव वन खात्याच्या कार्यालय आवारात गांजा लागवड केल्या प्रकरणी मार्केट पोलिसांनी मंगळवारी शिवाजीनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या ...Full Article

भाजपच्या मोटार सायकल रॅलीवर बेळगावात बंदी

प्रतिनिधी / बेळगाव पीएफआय व एसडीपीआय या संघटनांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी भाजप युवा मोर्चाने आयोजित केलेल्या मंगळूर चलो मोटार सायकल रॅलीवर बेळगावात बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त टी. ...Full Article

इडीसीजवळ रस्त्यावर चरींमुळे अपघातात वाढ

प्रतिनिधी/ पणजी राजधानी पणजी शहरातील आत्माराम बोरकर मार्गावर इडीसी हाऊस ते रायू चेंबर्स दरम्यान रस्त्यावर दोन आडव्या चऱया मारण्यात आल्या असून वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे वाहनधारकांत नाराजी व्यक्त ...Full Article

स्वामी विवेकानंद भगिनी निवेदिता साहित्य संमेलन उद्यापासून बेळगावात

प्रतिनिधी / बेळगाव स्वामी विवेकानंद भगिनी निवेदिता साहित्य संमेलन बेळगावात भरविण्यात येणार आहे. यानिमित्त गुरुवार दि. 7 ते सोमवार दि. 11 सप्टेंबरपर्यंत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...Full Article

समाज घडविण्याची ताकद फक्त ‘गुरु’मध्येच

वार्ताहर / निपाणी मानवी जीवनात यशस्वी वाटचाल करण्यासाठी पदोपदी गुरु हेच माध्यम असतात. पहिली गुरु आई जन्म देऊन मोठे करताना संस्कार देते. वडील कष्टातून पाल्याचे पालनपोषण करताना शाळेपर्यंत पोहोचवितात. ...Full Article

गणेश विसर्जन व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज

प्रतिनिधी / बेळगाव   मंगळवारी गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱयांनी सोमवारी सायंकाळी केली. यावेळी विसर्जनाची ...Full Article

महामार्गावर अपघातात वकिलासह तिघे ठार

प्रतिनिधी/ संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील स्वागत कमानीच्या स्तंभाला भरधाव अल्टो कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील वकिलासह पक्षकार व अन्य एकजण असे तिघे जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी ...Full Article

शिवप्रेमींकडून पालिकेसमोर ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी/ निपाणी पालकमंत्री व राज्याचे नूतन सहकारमंत्री रमेश जारकीहोळी यांचा रविवारी निपाणी दौरा पार पडला. यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच भूमिपूजन पार पडले. मात्र अकोळरोड क्रॉसनजीक राजा शिवछत्रपती भवनाशेजारी ...Full Article
Page 402 of 703« First...102030...400401402403404...410420430...Last »