|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवशहराबरोबरच ग्रामीण भागात चोरटय़ांचा उच्छाद

प्रतिनिधी/ बेळगाव शहर आणि तालुक्यात चोरटय़ांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील आनंदनगर वडगाव येथे तर मच्छे येथेही चोरटय़ांनी किंमती ऐवज लांबविला आहे. त्यामुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.   आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव परिसरातील एका बंद घराचे कुलूप फोडून सव्वा लाखाचा ऐवज चोरण्यात आला आहे. सोमवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली ...Full Article

श्रीविसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे शक्तीप्रदर्शन

संवेदनशील भागात पथसंचलन, पोलीस आयुक्तांनी केले मार्गदर्शन प्रतिनिधी / बेळगाव श्री विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमिवर रविवारी पोलिसांनी शक्ती प्रदर्शन केले. संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात पथसंचलन करण्यात आले. मिरवणूक शांततेत पार पडावी ...Full Article

मारवाडी समाजाकडून एक लाख भाविकांना होणार प्रसाद वितरण

प्रतिनिधी/ बेळगाव  गणेश विसर्जनादिवशी मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक शहरात येत असतात. या भाविकांना प्रसादाची सोय व्हावी, यासाठी राजस्थानी मारवाडी समाजाच्यावतीने व जागृती व्यापारी असोसिएशनच्या सौजन्याने मागील तीन वर्षांपासून प्रसादाचे ...Full Article

गाळे बांधणी शुभारंभ कार्यक्रमात खडाजंगी

एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न : पालकमंत्र्यांना समर्थक व विरोधकांचा घेराव प्रतिनिधी/    निपाणी मराठी जनतेचे दैवत असणाऱया शिवरायांच्या सांस्कृतिक भवनाचे काम येथील आंबा मार्केटआवारात सध्या सुरू आहे. त्याच्यासमोर पालिकेतर्फे व्यापारी गाळे ...Full Article

निपाणीत उद्घाटनास मान्यवरांची मांदियाळी

विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन : पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार हुक्केरींसह मान्यवरांची हजेरी प्रतिनिधी/ निपाणी निपाणीत गेल्या वर्षभरात नगरपालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच नव्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री रमेश ...Full Article

भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार

प्रतिनिधी/संकेश्वर   भरधाव कारने रस्ता पार करणाऱया वृद्धाला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हेब्बाळनजीक पुणे-बेंगळूर महामार्गावर घडला. यल्लाप्पा ...Full Article

खादीची उत्पादने लवकरच ऑनलाईनव्दारे

प्रतिनिधी/ बेळगाव देशाच्या स्वातंत्र्य लढय़ाच्या वेळेत ‘खादी’ हे भारतीयांच्या स्वाभिमानाचे प्रतिक बनले होते. मात्र सध्या या खादीची वाटचाल बिकट बनली आहे. केवळ गांधी जयंती, स्वातंत्र्यदिनी खादी उत्पादनाच्या खरेदीसाठी गर्दी ...Full Article

डॉ. कोरे घेणार सुषमा स्वराज यांची भेट

बेळगावात पासपोर्ट सेवा केंद्र प्रकरणी पुढाकार प्रतिनिधी / बेळगाव बेळगावात पासपोर्ट सेवा केंद्र स्थापन करण्याप्रकरणी आता थेट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेवून मार्ग काढण्याची ग्वाही राज्यसभा सदस्य डॉ. ...Full Article

विद्युत तारेला स्पर्शाने वृद्ध गंभीर

प्रतिनिधी/ निपाणी निपाणीत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वृद्ध गंभीर झाल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजता बेळगाव नाका येथे घडली. शिवाजी जानू गुरव (रा. पांगिरे बी) असे या वृद्धाचे नाव ...Full Article

पाहण्यासाठी भाविकांची रात्रीपर्यंत गर्दी

बेळगाव / प्रतिनिधी साप्ताहिक सुटी असल्याने रविवारी शहरात देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. हलते व सजीव देखावे पाहण्यासाठी शहर तसेच परिसरातील नागरिक शहरात दाखल झाले होते. मंडळांनीही मध्यरात्रीपर्यंत ...Full Article
Page 403 of 702« First...102030...401402403404405...410420430...Last »