|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवदहावी विद्यार्थ्यांना 15 मिनिटे उशिरा प्रश्नपत्रिका

कॅम्प परिसरातील एका प्रति÷ित इंग्रजी शाळेतील प्रकार, विद्यार्थ्यांना 10 ते 15 गुणांना मुकावे लागणार प्रतिनिधी/ बेळगाव दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होवू नये, यादृष्टीने अधिकाऱयांनी काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी बैठकीत केली होती. मात्र जिल्हाधिकाऱयांच्या या सूचनेला दहावीच्या पहिल्याच पेपर दरम्यान ग्रहण लागल्याचे दिसून आले. कॅम्प परिसरातील एका प्रति÷ित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावी परीक्षा ...Full Article

कंग्राळी खुर्दमध्ये जय महाराष्ट्रने प्रत्युत्तर

प्रतिनिधी/ बेळगाव कंग्राळी खुर्द येथील स्वाभीमानी मराठी मतदारांनी साडय़ा व कुकर घेण्यास विरोध करुन जय महाराष्ट्रने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय पक्षातून निवडणुकीचे स्वप्न पाहणाऱया इच्छुक उमेदवाराचा मानभंग करण्यात आला ...Full Article

आधी एकी मगच उमेदवार निवड

वार्ताहर / किणये बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा आमदार निवडून आणण्यासाठी सर्वप्रथम एकीची प्रक्रिया होऊन त्यानंतरच सर्वानुमते उमेदवार निवड प्रक्रिया व्हावी, असा ठराव सोनोली येथील दुर्गादेवी मंदिराच्या ...Full Article

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक

बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक रविवार दि. 25 मार्च रोजी दुपारी 2 वाजता तुकाराम महाराज ट्रस्ट हॉल (ओरिएंटल इंग्लिश स्कूल), मराठा मंदिरजवळ, खानापूर रोड, ...Full Article

मटकाबुकी सहा महिन्यासाठी तडीपार

प्रतिनिधी/ बेळगाव मलप्रभानगर वडगाव येथील एका मटकाबुकीला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त व विशेष दंडाधिकारी सीमा लाटकर यांनी शुक्रवारी हा आदेश बजावला असून शहापूर पोलिसांनी या ...Full Article

दहावीचा पहिला पेपर सुरळीत

बेळगाव / प्रतिनिधी माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्त्वाची असणाऱया दहावी परीक्षेला शुक्रवारपासून सुरूवात झाली. पहिला पेपर सुरळीतपणे पार पडला असला तरी पहिल्याच पेपरला 516 परीक्षार्थी गैरहजर राहिले होते. दरम्यान पहिला ...Full Article

मानव जातीची निर्मिती एकाच निर्मिकाकडून

बेळगाव / प्रतिनिधी संपूर्ण मानवजात ही एकाच निर्मिकापासून तयार झाल्याचे कुराणात सांगण्यात आले आहे. सर्व धर्माच्या लोकांचे रक्त एकच आहे, एकमेकांना डोळे, किडनी चालते मग दुसऱया धर्मांचे लोक का ...Full Article

सिद्धेश्वर दर्शनासाठी लोटला जनसागर

वार्ताहर/ काकती येथील जागृत देवस्थान सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी हजारो भाविक काकतीत दाखल झाले हेते. शुक्रवारी सायंकाळी इंगळय़ांच्या धार्मिक विधीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुवारी सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला. ...Full Article

शाहूनगर येथे राम नवमीनिमित्त आजपासून धार्मिक कार्यक्रम

प्रतिनिधी/बेळगाव शाहूनगर-साई कॉलनी येथील ओम श्री साई सेवा मंडळाच्यावतीने राम नवमीनिमित्त शनिवार दि. 24 व रविवार दि. 25 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम नवमी उत्सव, ...Full Article

आजपासून दहावीची परीक्षा

प्रतिनिधी /बेळगाव : यंदाची दहावीची परीक्षा शुक्रपासून सुरु होत आहे. सकाळी 9.30 पासून प्रथम भाषा विषयाच्या पेपरने परीक्षेला सुरुवात होणार आहे. शिक्षण खाते आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने परीक्षेची सर्व तयारी ...Full Article
Page 404 of 946« First...102030...402403404405406...410420430...Last »