|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवतिहेरी अपघातात बहिण-भाऊ ठार

परशराम शिसोदे /   संकेश्वर भरधाव वेगाने जाणाऱया स्विफ्ट कारने समोरील दुचाकीसह आयशर ट्रकला जोराची धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बहिण-भाऊ जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास हरगापूरगड फाटय़ानजीक पुणे-बेंगळूर महामार्गावर घडला. अनिता बाळकृष्ण खराडे (वय 40 रा. शिप्पूर) व भैरु अपण्णा शिंदे (वय 37 रा. हरगापूरगड ता. हुक्केरी) अशी ठार झालेल्या बहिण-भावाची नावे आहेत. ...Full Article

देशाला आज राजकीय स्थिरतेची गरज

प्रतिनिधी/ बेळगाव म. गांधीजींची काँग्रेस संपली असून हिंदुत्ववादी काँग्रेसचा जन्म झाला आहे. याआधी रा. स्व. संघ आणि भाजपची हिंदुत्वाची भाषा होती. आता काँग्रेसही हिंदुत्वाची भाषा बोलत आहे. यामुळे या ...Full Article

निपाणीत आज विद्रोही साहित्याचा जागर

वार्ताहर/ निपाणी परिवर्तनवादी चळवळींचा इतिहास लाभलेल्या निपाणीत विद्रोही साहित्य संमेलनाची कमी होती. ही कमी भरून काढण्याचे काम डॉ. आंबेडकर विचार मंचच्या सहयोगाने विद्रोही साहित्य मंडळाने नियोजन केले आहे. यानुसार ...Full Article

रिंगरोडच्या सुनावणीला शेतकऱयांनी उपस्थित राहणे गरजेचे

प्रतिनिधी/ बेळगाव रिंगरोडच्या सुनावणीला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, काही शेतकरी या सुनावणीवेळी गैरहजर राहत आहेत. त्यामुळे पुढे समस्या निर्माण होणार आहेत. तेव्हा प्रत्येक शेतकऱयांनी रिंगरोडच्या सुनावणीवेळी उपस्थित राहावे, ...Full Article

बेळगावात आयोजित फार्मा परिषदेची सांगता

प्रतिनिधी/ बेळगाव केएलई कॉलेज ऑफ फार्मसीच्या फार्मसी प्रॅक्टीस विभागातर्फे बेळगावात पहिलीच फार्मा परिषद झाली. विद्यार्थ्यांशी निगडित उपक्रमांवर भर देऊन ही परिषद आयोजित करण्यात आली होती. शुक्रवार दि. 8 रोजी ...Full Article

देशाचे विभाजन करणारे मोदी सरकार उलथवून टाका

वार्ताहर/ हुबळी केंद्र सरकारने पाच वर्षाच्या कालावधीत गरीब आणि श्रीमंत अशा दोन भागात हिंदुस्थानचे विभाजन केले आहे. विभाजनाद्वारे श्रीमंतांना आणखी श्रीमंत व गरिबांना आणखी गरीब बनविलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी ...Full Article

गोवा-बेळगाव महामार्ग तात्पुरता चारचाकी वाहनांसाठी खुला

वार्ताहर / रामनगर गोवा-बेळगाव महामार्ग बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ होत होती. रामनगर ट्रक चालक व मालकांना उपासमारीची वेळ आल्याने सदर मालक व चालकांनी काम घेतलेल्या कंपनीकडे जावून स्थानिक गाडय़ांना ...Full Article

चोरीप्रकरणी वैभवनगर येथील तरुणाला अटक

प्रतिनिधी / बेळगाव चोऱया, घरफोडय़ा, चेन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी आदी विविध प्रकरणांत गुंतलेल्या वैभवनगर येथील एका युवकाला शनिवारी एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. अनेक प्रकरणात तो पोलिसांना हवा होता. ...Full Article

बेळगावची सुकन्या झाली लेफ्टनंट

प्रतिनिधी/ बेळगाव महिलांसाठी आज कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही किंवा गगनाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी आहे अशा शब्दांची सुमने उधळून नुकताच सर्वत्र महिला दिन साजरा झाला. मात्र, महिलांच्या कर्तृत्वाचे ...Full Article

कडोलीत दुसऱया दिवशीही रुंदीकरणाचे काम जोरात

वार्ताहर/ कडोली कडोली पेठ गल्लीत दुसऱया दिवशीही रस्ता रुंदीकरणाबरोबर माती उचल करण्याचे काम जोरात सुरू आहे. शुक्रवारी येथील पेठ गल्लीत कडक पोलीस बंदोबस्तात रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले. 45 ...Full Article
Page 50 of 1,056« First...102030...4849505152...607080...Last »