|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव

[youtube_channel num=4 display=playlist]

मोबाईल टॉवरकरिता मनपाची परवानगी आवश्यक

अनंत कंग्राळकर/ बेळगाव शहरात मोबाईलचा वापर अत्यावश्यक बनला आहे. यासाठी शासनाकडून परवानगी न घेता शहर व उपनगरात असंख्य मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. मोबाईल टॉवरकरिता मनपाकडून परवानगी घेणे आवश्यक असून नियमबाहय़ मोबाईल टॉवर अधिकृत करून घ्यावे लागणार आहेत. नगरविकास खात्याने नव्याने परवानगी देण्याकरिता 50 हजार रु. शुल्क आकारण्याचा आदेश मनपाला बजावला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीत मोबाईल टॉवर उभारण्यात आले ...Full Article

जिल्हा पंचायत – तालुका पंचायत अनुदानात वाढ

बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्हा पंचायत संपूर्ण राज्यातच मोठी आहे. 90 जि. पं. सदस्य असणाऱया जिल्हा पंचायतीस अनुदान अत्यल्प मिळत आहे. यामुळे सदस्यांना आपल्या मतदार संघात विकास कामे राबविण्यासाठी ...Full Article

बिर्याणी विक्रेत्यावर चाकू हल्ला करणाऱया तरुणाला अटक

प्रतिनिधी/ बेळगाव गेल्या सहा दिवसांपूर्वी मध्यवर्ती बस स्थानकाजवळ टपरीवर बिर्याणी विकणाऱयावर चाकू हल्ला केल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी रविवारी आझादनगर येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याचा आणखी एक साथीदार ...Full Article

बडब्याकुड येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण

प्रतिनिधी/ बेळगाव बडब्याकुड (ता. रायबाग) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी हारुगेरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली असून अपहृत अल्पवयीन मुलगी सापडली आहे. शनिवारी ...Full Article

आळंबी खाल्ल्याने चौघा जणांना विषबाधा

प्रतिनिधी/ बेळगाव आळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघा जणांना विषबाधा झाली आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी ...Full Article

झाडे जगविण्याची जबाबदारी आता बीट पोलिसांवर

प्रतिनिधी/ बेळगाव पावसाळा सुरू झाला की वृक्षारोपणाचे कार्यक्रमही सुरू होतात. झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम हाती घेतले जातात. काही जण केवळ दिखाव्यापुरते या उपक्रमात भाग घेतात. आपल्या पोलीस स्थानकाच्या ...Full Article

उदंड जाहले पाहणीदौरे…

स्मार्ट सिटी योजनेची कामे कधी पूर्ण होणार ? : नागरिकांचा प्रश्न प्रतिनिधी/ बेळगाव शहराची निवड स्मार्टसिटीमध्ये झाल्यानंतर तब्बल वर्षानंतर विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. पण सध्या सर्वच कामे संथगतीने सुरू ...Full Article

इंग्रजीसाठी धडपड; विषयाचे शिक्षक वर्षापासून गैरहजर

प्रतिनिधी/ बेळगाव पालकांचा ओढा इंग्रजी मधून शाळेकडे वाढल्याने सरकारी शाळांमध्ये एल केजी पासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र सध्या शाळेत नियुक्त करण्यात आलेले इंग्रजी विषय ...Full Article

लोकअदालतमध्ये 10430 खटले निकालात

प्रतिनिधी/ बेळगाव  शनिवारी भरविण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये तब्बल 10 हजार 430 खटले निकालात काढण्यात आले. यामध्ये 29 कोटी 35 लाख रुपयांची देवघेव झाली आहे. गुरुवारी बेळगाव न्यायालयातील लोकअदालतीबरोबरच तालुक्मयातील न्यायालयांमध्ये ...Full Article

दूधगंगेत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

वार्ताहर/ बेडकिहाळ  नदीच्या प्रवाहात तोल गेल्याने पडून शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाँदशिरदवाड हद्दीतील दूधगंगा नदीत शनिवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. संस्कार सागर पवार (वय 14 ...Full Article
Page 51 of 1,200« First...102030...4950515253...607080...Last »