|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव
सीमालढय़ासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

प्रतिनिधी/ निपाणी  सीमाप्रश्न सुटणे हे अस्मितेच्या दृष्टीने तसेच पुढील पिढीच्या शिक्षण व रोजगारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सीमालढय़ात जात, पात, धर्म, पंथ विसरून सर्व मराठी भाषिकांनी एकजूट दाखवत सामूहिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोल्हापूर शहर सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी सदैव ठाम आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या महापौर स्वाती यवलुजे यांनी केले. निपाणीत बुधवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ...Full Article

शहर परिसरात 13 कार पेटविल्या

प्रतिनिधी/ बेळगाव जाधवनगर परिसरात मंगळवारी मध्यरात्रीनंतर समाजकंटकांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या सात कार पेटविण्यात आल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले ...Full Article

‘सीमाबांधवांनो जागे व्हा!’ पुस्तिकेचे घरोघरी वाटप

बेळगाव/ प्रतिनिधी नव्या दमाच्या पिढीला सीमाप्रश्नाची माहिती व्हावी, यासाठी नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या सीमाबांधवांनो जागे व्हा या पुस्तिकेचे कोनवाळ गल्ली परिसरात वितरण करण्यात आले. माजी महापौर व विद्यमान नगरसेविका ...Full Article

तरुण भारत घरकुल प्रदर्शन उद्यापासून

बेळगाव / प्रतिनिधी तरूण भारत पुरस्कृत, रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित, कन्सल्टींग सिव्हील इंजिनिअरर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने व विशाल इन्फ्राबिल्ड तसेच एआरके इंटरप्रायझेस प्रायोजित तरूण भारत घरकुल 2018 ...Full Article

हेल्मेट जागृतीसाठी पोलीस सरसावले

बेळगाव / प्रतिनिधी शहरात येत्या दि. 22 पासून हेल्मेटसक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी जागृती मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी शहरातून जागृती फेरी काढली. तसेच नागरिकांनी हेल्मेट वापराबरोबरच ...Full Article

पिकाऊ शेतजमिनीत अनधिकृतपणे जिलेटीन साठा

वार्ताहर/ रामदुर्ग  पिकाऊ शेतजमिनीला लागूनच अनधिकृतपणे जिलेटीनचा संग्रह केल्याचा प्रकार तालुक्यातील सालापूर येथे उघडकीस आला आहे. पिकाऊ जमीन नापीक दाखवून शेतकऱयांची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे हा साठा हटविण्याची ...Full Article

निपाणीत बॅ. नाथ पै, कमळाबाई मोहिते स्मारक वर्षभरात होणार

प्रतिनिधी/ निपाणी सीमालढय़ासाठी बॅ. नाथ पै यांचे योगदान लक्षात घेऊन माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांच्या कार्यकाळात बेळगाव नाका सर्कलचे बॅ. नाथ पै चौक असे नामकरण करण्यात आले. येथे बॅ. ...Full Article

‘सीमाबांधवांनो जागे व्हा!’ पुस्तिकेचे घरोघरी वाटप

बेळगाव/ प्रतिनिधी नव्या दमाच्या पिढीला सीमाप्रश्नाची माहिती व्हावी, यासाठी नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या सीमाबांधवांनो जागे व्हा या पुस्तिकेचे कोनवाळ गल्ली परिसरात वितरण करण्यात आले. माजी महापौर व विद्यमान नगरसेविका ...Full Article

मतदार यादीत दुरुस्तीबाबत अधिकारी धारेवर

बेळगाव / प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, मतदार यादीतील नावनोंदणी, नाव कमी करणे आणि दुरुस्ती याबाबतचा आढावा प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर ...Full Article

दुचाकी-कार अपघातात दोघे गंभीर

प्रतिनिधी / निपाणी दुचाकी-कार अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मांगूर फाटय़ानजीक बुधवारी दुपारी 2 वाजता घडली. भोजराम बाळासो शिंदे (वय 56 रा. नागठाणे, ता. वाळवा), अमोल आनंदराव साळुंखे ...Full Article
Page 6 of 467« First...45678...203040...Last »