|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांव
समादेवी गल्लीतील हरी मंदिरात चोरी

प्रतिनिधी / बेळगाव समादेवी गल्ली येथील श्रीहरी मंदिर देवस्थानातील ऐवज येथे चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी मंदिराच्या खिडकीचे गज आणि कोयंडा कापून हा प्रकार केला आहे. गौड सारस्वत ब्राह्मण समाजाच्या या मंदिरात असणाऱया देवीच्या चांदीच्या मुखवटय़ासह इतर सामग्री लंपास करण्यात आली आहे. देवपूजेची चांदीची भांडी व इतर किमती ऐवज चोरटय़ांनी लांबविला आहे. मारुतीचे चांदीचे ...Full Article

जवानाची पोखरण येथे आत्महत्या

प्रतिनिधी / बेळगाव   कणबर्गी येथील रहिवासी (मूळगाव पाच्छापूर ता. हुक्केरी) असणाऱया आणि सध्या पोखरण (राजस्थान) येथे लष्करात सेवा बजावत असलेल्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना ...Full Article

कालिका देवस्थानचा वर्धापन दिन उत्साहात

प्रतिनिधी/     बेळगाव जालगार गल्ली येथील श्री कालिकादेवी देवस्थानतर्फे 41 वा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मंगळवारी सकाळी 9 पासून पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक देवस्थानापासून ...Full Article

बाबासाहेबांचे विचार घेवून निघाली प्रकाश फेरी

बेळगाव / प्रतिनिधी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेजोमय स्मृतीला अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विविध दलित संघटनांच्यावतीने मंगळवारी शहरातून प्रकाश फेरी काढण्यात आली. धम्मम शरनम ...Full Article

मानव हक्क दिनानिमित्त शहरातून रॅली

प्रतिनिधी / बेळगाव विश्व मानव हक्क दिन साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. 10 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱया रॅलीमध्ये सर्व अधिकाऱयांनी सहभागी व्हावे, अशी सूचना त्यांनी ...Full Article

उद्यान निर्मितीची फाईल झाली गायब

प्रतिनिधी/ बेळगाव शिवाजीनगर परिसरातील उद्यानाचे काम करण्याची मागणी करून याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. सहा महिन्यांपासून फाईल गायब झाली आहे. यामुळे उद्यान निर्माण करण्याचे काम रखडले ...Full Article

अपंगांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी :

प्रतिनिधी/ आजरा अपंग व्यक्तींना समाजिक जीवनात अनेक अडचणी येतात. त्यांना सन्मानाची वागणूक देऊन मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. यासाठी सशक्त लोकांनी प्रयत्न करायला हवेत असे प्रतिपादन आजरा पंचायत समितीच्या सभापती ...Full Article

अखेर बारा घुसखोर बांगलादेशच्या ताब्यात

प्रतिनिधी / बेळगाव सहा महिन्यांपूर्वी बेळगाव येथे अटक करण्यात आलेल्या बारा बांगला घुसखोरांच्या तडीपारीची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. अंतर्गत सुरक्षा विभागाच्या अधिकाऱयांनी घुसखोरांना बांगला प्रशासनाकडे सोपविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ...Full Article

महसूल वसुली रेंगाळल्याने अडचणी

@ प्रतिनिधी / बेळगाव घरपट्टी आणि इतर महसूल वसुलीसाठी महापालिकेकडे वसुली क्लार्कची कमतरता होती. त्यामुळे एकाचवेळी 21 वसुली क्लार्कची नियुक्ती करण्यात आली. तरीदेखील महसूल वसुलीत कोणतीच प्रगती झाली नाही. ...Full Article

अळवाण गल्ली दगडफेक प्रकरणी दहा जणांना अटक

प्रतिनिधी /बेळगाव रविवारी रात्री वरातीच्यावेळी दोन गटात झालेल्या वादावादीनंतर अळवण गल्ली शहापूर परिसरात दगडफेकीची घटना घडली  होती. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. दंगलखोरांवर कारवाई करावी, ...Full Article
Page 60 of 468« First...102030...5859606162...708090...Last »