Just in
Categories
बेळगांव
अवचारहट्टी येथे गवतगंजीला आग
प्रतिनिधी/ बेळगाव अवचारहट्टी (ता. बेळगाव) येथील गवतगंजीला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या आगीत 4 ट्रक गवत व 1 ट्रक कडबा जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्मयात आणली. अशोक यल्लाप्पा नाईक यांच्या गवतगंजीला शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या जवानांना ...Full Article
कलखांबजवळ बेकायदा दारू जप्त
गोकाक तालुक्मयातील तरुणाला अटक प्रतिनिधी/ बेळगाव कलखांबजवळ शनिवारी सकाळी मालवाहू वाहनातून होणारी बेकायदा दारू वाहतूक पोलिसांनी रोखली आहे. नेलगंटी (ता. गोकाक) येथील एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 19 लीटर ...Full Article
कणबर्गीतील शेतकऱयांनी दाखविला हिसका
राष्ट्रीय पक्षाच्या समर्थकांना धाडले माघारी प्रतिनिधी / बेळगाव कणबर्गी येथे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकांनी आरंभलेल्या प्रचारकार्याला रोखण्याची कामगिरी शेतकरी बांधवांनी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार शेतकरीवर्गाने ...Full Article
येळ्ळूर विभाग म. ए. समितीकडे नगरसेवकाकडून हिंदी भाषेतील मतदार याद्या सुपुर्द
वार्ताहर / येळ्ळूर मराठी भाषिकांना कर्नाटक निवडणूक आयोगाने देवू केलेल्या कन्नड भाषेतील मतदार याद्या समजून घेणे अवघड होणार असल्याने त्या हिंदी भाषेत रुपांतरीत करून देण्याचे कार्य सुरु आहे. त्याचाच ...Full Article
मराठी भाषिक युवा आघाडी समितीत एकी
प्रतिनिधी / बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक युवा आघाडी यांनी आपल्यात एकी झाली असल्याचे जाहीर केले आहे. माजी आमदार मनोहर किणेकर आणि युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊ ...Full Article
‘महामंथन’ आता पुस्तकरूपाने भेटीस
उद्या प्रकाशन सोहळा आणि ‘तरुण भारत’च्या वेबपोर्टलचे उद्घाटन प्रतिनिधी/ बेळगाव ‘तरुण भारत’चे संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांच्या 39 व्या स्मृतीदिनानिमित्त सोमवार दि. 23 रोजी ‘तरुण भारत’तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ...Full Article
मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांचा शपथविधी
प्रतिनिधी / बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचे निरोपपर पथसंचलन शनिवारी तळेकर ड्रिल मैदानावर पार पडले. शिस्तबद्धरित्या जवानांनी संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. जे. एल. विंगचे कमांडर ...Full Article
महाराष्ट्रापेक्षाही बेळगावातील लोकांचे मराठी भाषा-संस्कृतीवर प्रेम!
सुशांत कुरंगी / बेळगाव प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने आज्या व शीतलची प्रेम कहाणी व एका जवानाचा प्रवास दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या ...Full Article
अजूनही वेळ गेलेली नाही, एकत्र या!
दुफळीचा फायदा घेण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न बेळगाव/ प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत म. ए. समिती उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी एकी महत्त्वाची आहे. एकीसाठी अनेक स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी एकीला बाधा ...Full Article
कणबर्गीतील कार्यकर्त्यांनी घेतली किरण ठाकुर यांची भेट
बेळगाव / प्रतिनिधी कणबर्गी येथील कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शहर म. ए. समितीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांची भेट घेतली. तसेच म. ए. समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून म. ए. समिती उमेदवाराला ...Full Article