|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवकर्नाटक रत्न पुरस्काराने बबन भिलवडे सन्मानित

वार्ताहर/ मांजरी बेंगळूर येथील वीरशैव संस्कृती प्रतिष्ठान, कर्नाटक सांस्कृतिक अकादमी, भारतीय सांस्कृतिक अकादमी यांच्यावतीने आयोजित कर्नाटक एकीकरण महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभात मांजरी येथील ग्रा. पं. उपाध्यक्ष बबन भिलवडे यांना राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बेंगळूर येथील चामराजपेठमधील कन्नड साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमास कोळद मठाचे डॉ. शांतवीर महास्वामी यांचे दिव्य सान्निध्य लाभले होते. दीपप्रज्वलनाने ...Full Article

सांबरा विमानतळावर निकृष्ट कामाचा प्रकार उघडकीस

प्रतिनिधी / बेळगाव सांबरा विमानतळाच्या विकास प्रक्रियेत निकृष्ट कामकाजाचा प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशांची लूट करून हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने राबविला जात असल्याचा आरोप होत असून ...Full Article

नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करा

वार्ताहर/ निपाणी आश्रयनगर येथील पाचवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱया नराधमास कठोरात कठोर शिक्षा द्यावी व अशा नराधमांना धडा शिकवावा अशा आशयाचे निवेदन श्रीरामसेनेच्यावतीने रविवारी फौजदार सुनील पाटील यांना ...Full Article

उड्डाणपूल प्रवेशद्वाराजवळ पार्किंग होत असल्याने अपघाताचा धोका

प्रतिनिधी / बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वे फाटकामुळे होणाऱया वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी कपिलेश्वर रोड येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र उड्डाणपुलामुळे समस्या कमी होण्याऐवजी आता शनिमंदिर आणि ...Full Article

सहा महिन्यांनंतर वृद्धाच्या खुनाचा उलगडा

प्रतिनिधी / बेळगाव हातउसने घेतलेले 60 हजार रुपये परत मागितले म्हणून एसपीएम रोडवरील एका युवकाने होसूर-बसवाण गल्ली येथील आपल्या परिचयाच्या वृद्धाचा सहा महिन्यांपूर्वी खून केला होता. रामनगर पोलीस स्थानकाच्या ...Full Article

कोगनोळीत हॉटेल, स्पेअरपार्ट्सच्या दुकानाला आग

वार्ताहर / कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी टोलनाक्याजवळील हॉटेल व स्पेअरपार्ट्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना शनिवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही दुकानातील सर्व साहित्य ...Full Article

महिला बेपत्ता प्रकरणाला धक्कादायक कलाटणी

प्रतिनिधी / बेळगाव, रामदुर्ग दीड महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या गोनगनूर (ता. सौंदत्ती) येथील दोन महिलांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दीड महिन्यानंतर महिला बेपत्ता प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली असून गळा ...Full Article

‘रिवाह’ आता तनिष्कमध्ये दाखल

बेळगाव टाटा कंपनीच्या ‘तनिष्क’ सुवर्ण दालनात नववधूला लागणाऱया अप्रतिम दागिन्यांचे कलेक्शन ‘रिवाह’ या नावे दाखल झाले आहे. ‘रि’ म्हणजे रितीरिवाज आणि विवाहातील ‘वाह’ यांचा संगम करून ‘रिवाह’ हा शब्द ...Full Article

घटनेने दिलेले अधिकार आम्हाला द्या

किरण ठाकुर यांची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी : प्रथम भारतीय आहात, याची जाणिव ठेवा, जिल्हाधिकाऱयांना सुनावले प्रतिनिधी/ बेळगाव केंद्रिय भाषिक अल्पसंख्याक आयोगाने सीमाभागातील मराठी जनतेला मराठीत परिपत्रके उपलब्ध करण्याचे आदेश दिले ...Full Article

नवीद खाजीलाही रशीदने दाखविला होता पिस्तुलाचा धाक

एक-दीड वर्षांपासून दोघांचे संबंध जेमतेम , रोहनच्या खुनानंतर आसुंडीत घेतला आश्रय प्रतिनिधी/ बेळगाव कुख्यात छोटा शकीलचा हस्तक रशीद मलबारीने नवीद खाजीला पिस्तुलाचा धाक दाखविला होता. त्यामुळे गेल्या एक-दीड वर्षांपासून ...Full Article
Page 773 of 951« First...102030...771772773774775...780790800...Last »