|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवचिकोडी आरटीओ कार्यालयास एसीबी पथकाची भेट

प्रतिनिधी/ चिकोडी चिकोडी आरटीओ कार्यालयात मंगळवारी सकाळी लाचलुचपत विरोधी पथक (एसीबी) ने अचानक भेट दिली. त्यामुळे कार्यालयीन कर्मचारी व परिसरातील नागरिकात एकच खळबळ उडाली. तथापि सदर भेटीविषयी आरटीओ अथवा एसीबीच्या अधिकाऱयांनी सदर भेटीबाबत माहिती सांगण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले. प्रारंभी सदर पथक आरटीओ कार्यालयात हजर होताच कार्यालय आवारात असणाऱया एजंटांना सळो की पळो व्हावे लागले. सदर वार्ता चिकोडी शहरात ...Full Article

निपाणीत 27 रोजी मोर्चा-धरणे आंदोलन

प्रतिनिधी/ निपाणी येथील स्वातंत्र्य सैनिक कै. मारुती शिवराम मगदूम यांच्या कुटुंबियांवर ऍड. एस. एम. पामदिनी व त्यांच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला येत्या 28 रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ...Full Article

पेट्रोल-डिझेल दरकपातीने तूर्तास दिलासा

बेळगाव  / प्रतिनिधी वाढत्या महागाईने नागरिक होरपळून निघत आहेत. परंतु सोमवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलच्या दरकपातीने नागरिकांना महागाईपासून तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून शहरात पेट्रोल 69.96 रुपये प्रतिलिटर ...Full Article

माजी आमदार कलुती अनंतात विलीन

वार्ताहर / जमखंडी जमखंडीचे माजी आमदार रामण्णा एम. कलुती अनंतात विलीन झाले. सोमवार दि. 15 मे रोजी दुपारी बेंगळूर येथील खासगी रूग्णालयात त्यांचे निधन झाले होते. मंगळवार दि. 16 ...Full Article

ऐन पावसाच्या तोंडावर घिसाडघाईने कामे

प्रतिनिधी/ बेळगाव  शहरात महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी गटारी, नाला बांधकाम आणि रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहेत. मात्र, पावसाळा जवळ आला असल्याने कामे घिसाडघाईने उरकण्यात येत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार ...Full Article

रोहन रेडेकर खून प्रकरणातील आरोपींना पोलीस कोठडी

प्रतिनिधी/ बेळगाव रोहन सुरेश रेडेकर (वय 23) याच्या खून प्रकरणात अटक झालेल्या तिघा आरोपींना मंगळवारी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्यांना पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे. ...Full Article

कागल बाजारात बसू न दिल्याने व्यापाऱयांचा पालिकेसमोर ठिय्या

प्रतिनिधी/ कागल येथील सोमवारी आठवडी बाजारात निपाणी वेस ते गैबी दर्गाह व गाताडे ऑईल मील ते पांडूरंग सोनुले यांचे घर या मार्गावर बसणाऱया भाजीपाला, फळ, कडधान्य, कपडे विक्रेत्यांना पालिका ...Full Article

खुनी-खंडणी बहाद्दरांच्या कारस्थानांमुळे शहराला हादरा

प्रतिनिधी / बेळगाव बिल्डर, उद्योजकांचे अपहरण व खुनांच्या सत्रामुळे बेळगाव हादरले आहे. या प्रकारामागे रशीद मलबारीची टोळी सक्रिय असून त्याच्या सहा साथीदारांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा पंचायतीचे ...Full Article

कट होता बापासाठी …सापडला मुलगा

रोहन रेडेकरचा भोसकून खून, चोर्ला घाटात सापडला सांगाडा, 5 कोटी मागणार होते खंडणी प्रतिनिधी/ बेळगाव प्रसिद्ध चिंच व्यापारी सुरेश रेडेकर यांचा मुलगा रोहन रेडेकर (वय 23) याचा रशीद मलबारी ...Full Article

शिवजयंती मिरवणुकीत हत्या घडविण्याचा होता कट

रशीद मलबारी स्वतः मिरवणुकीत सहभागी प्रतिनिधी/ बेळगाव कुख्यात गुन्हेगार रशीद मलबारी व त्याच्या टोळय़ाच्या कारणाम्याने बेळगाव हादरले आहे. शिवजयंती मिरवणुकीत राजकीय नेत्यांची हत्या घडविण्याचा कट या टोळीने रचला होता. ...Full Article
Page 774 of 946« First...102030...772773774775776...780790800...Last »