|Monday, March 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांववीजतारेच्या स्पर्शाने दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव न्यू गांधीनगर जवळील आझादनगरनजीक पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर लागूनच असलेल्या सागर हॉटेलजवळ डिजिटल फलक बसविताना फलकाला उच्च दाबाच्या वीजतारेचा स्पर्श होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले. शनिवारी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दुर्लक्षपणाचा ठपका ठेऊन स्वीटमार्ट मालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. आझादनगर येथे सर्व्हिस रोडला लागूनच असलेल्या सागर ...Full Article

दारूसह 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

वार्ताहर / अथणी घरात बेकायदा महाराष्ट्रातील देशी संत्रा दारु विकणाऱयाला अटक करुन त्याच्याकडील दारुसह 37 हजारांचा मुद्देमाल 15 रोजी सकाळी जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अथणी तालुक्यातील बॅडरहट्टी ...Full Article

सर्व गटातील गरीब विद्यार्थ्यांनाही मोफत बसपास द्या

प्रतिनिधी/ चिकोडी राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत बसपास देण्याचा जो निर्णय जारी केला आहे तो स्वागतार्ह आहे. ज्यारितीने अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपास दिला आहे. ...Full Article

बळीराजा अडचणीत, पावसासाठी धावा

अथणी, चिकोडी तालुक्यात पावसाची पाठ : अंनतपूर, बेडकिहाळ, एकसंबा येथे पावसासाठी पूजा, अभिषेक वार्ताहर / सौंदलगा जून महिन्यात केवळ दोनवेळा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील शेतकऱयांनी पेरणीपूर्व मशागत करून ...Full Article

हेस्कॉम तक्रार निवारण बैठक ग्राहकांविना गुंडाळली

  प्रतिनिधी/ बेळगाव राज्य विद्युत मंडळाच्या सूचनेप्रमाणे हेस्कॉमच्या प्रत्येक उपकेंद्रामध्ये ग्राहक अदालत व तक्रार निवारण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते खरे. पण पहिल्याच बैठकीला ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. वारंवार ...Full Article

तक्रार निवारण प्राधिकरण कक्षात तक्रारी दाखल

निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. बी. गुंजीगावी प्राधिकरणचे प्रमुख : दोन महिन्यात 15 तक्रारी दाखल प्रतिनिधी/ बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या तक्रार निवारण प्राधिकरण कक्षात तक्रारी दाखल होण्यास ...Full Article

दुहेरी खून प्रकरणातील आरोपीला अटक

प्रतिनिधी / बेळगाव जमीन वादातून दोघा सख्ख्या भावांचा खून करणाऱया संशयिताला माळमारुती पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. चार दिवसांपूर्वी मंगळवारी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगर ब्रिजखाली खुनाचा हा थरार घडला ...Full Article

व्ही.एस.उग्रप्पांकडून हॉस्पिटलची पाहणी

प्रतिनिधी / बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागासमोर पाणी साचलेले आढळल्याने विधान परिषद सदस्य आणि महिला व बाल शोषण अत्याचार नियंत्रण व कायदा समिती अध्यक्ष व्ही. एस. उग्रप्पा यांनी बिम्स्च्या ...Full Article

बकरी मंडईत खरेदीसाठी गर्दी

बकरी मंडईत खरेदीसाठी गर्दी प्रतिनिधी/ बेळगाव श्रावण महिना सुरु होण्यास जेमतेम आठ दिवस शिल्लक आहेत. यामुळे मांसाहार प्रेमींचा श्रावणाआधी मटण आणि चिकन खरेदी करण्याकडे ओढा वाढल्याचे दिसत आहे. तर ...Full Article

शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण खात्यात बदल करणार

प्रतिनिधी / बेळगाव सर्व शाळांमध्ये कन्नड भाषेची ओळख करून देणे, सर्व सरकारी शाळांमध्ये इंग्रजी भाषा शिकविण्यास प्रारंभ करणे, लोकअदालत भरविणे, पाळणा घरांची नोंद करणे, असे अनेक निर्णय राज्य सरकारने ...Full Article
Page 775 of 1,016« First...102030...773774775776777...780790800...Last »