|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवबसच्या ठोकरीने शहापूर येथील शाहिराचा मृत्यू

प्रतिनिधी /बेळगाव : भरधाव बसने सायकलला धडक दिल्याने कोरे गल्ली, शहापूर येथील शाहिराचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी गोवावेसजवळ हा अपघात घडला. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. गोपाळ लक्ष्मण पाटील (वय 52 रा. कोरे गल्ली, शहापूर) असे त्या दुर्दैवी शाहिराचे नाव आहे. गोपाळ हे म. ए. समितीचे कार्यकर्ते होते. ते व्यवसायाने प्लंबर होते. गुरुवारी दुपारी ...Full Article

वेदगंगा पाणी पातळीत वाढ

वार्ताहर /निपाणी : निपाणीसह परिसरातील ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात दमदार पाऊस झाला. त्याचबरोबर तळकोकणातही पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम झाल्याने वेदगंगा नदी पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. ...Full Article

चोवीस तास पाण्याचे झाले तरी काय?

प्रतिनिधी /निपाणी : निपाणीकरांसाठी महत्त्वपूर्ण असलेली चोवीस तास पाणीयोजना अद्यापही कार्यान्वित झालेली नाही. पावसाळ्य़ात पाणी योजना सुरू करण्याचे नियोजन नगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. मात्र पावसाळा संपला तरी पालिकेला अद्याप ...Full Article

राजा निलगारला भावपूर्ण निरोप

प्रतिनिधी /संकेश्वर : संकेश्वरचा राजा निलगारचे गुरुवारी रात्री उशिरा भावपूर्ण वातावरणात येथील हिरण्यकेशी नदीत विसर्जन करण्यात आले. ‘बाप्पा पुढच्या वषी लवकर या’ अशा घोषनादाचा गजर यावेळी सर्वत्र घुमला होता. ...Full Article

निपाणीत मातृपूर्व योजना, पौष्टिक आहार शिबिर

प्रतिनिधी /निपाणी : येथील शिवाजीनगर समाजमंदिर येथे अंगणवाडीमार्फत बाल सलाह समिती, मातृपूर्व योजना व पौष्टिक आहार शिबिर असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर तर प्रमुख पाहुणे ...Full Article

रेल्वेखाली अनोळखीची आत्महत्या

प्रतिनिधी /बेळगाव : रेल्वेखाली झोकून देऊन एका अनोळखीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी गांधीनगरजवळ घडली. रेल्वे पोलिसांनी सुमारे 48 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी तो सिव्हिल ...Full Article

‘सतीश शुगर्स’ स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव : आमदार सतीश जारकीहोळी पुरस्कृत अखिल भारतीय  फेडरेशन आणि कर्नाटक राज्य शरीरसौ÷व संघटना यांच्या मान्यतेने बेळगाव जिल्हा शरीरसौ÷व संघटना आयोजित अ. भा. 10 वी सतीश शुगर्स ...Full Article

कार-ट्रक अपघातात 10 ठार

वार्ताहर/ रायबाग, कारवार कुके सुब्रमण्यम येथे देवदर्शन करून रायबागच्या दिशेने परत येणाऱया भाविकांवर काळाने घाला घातला. हुबळी-अंकोला रोडवरील यल्लापूर, जि. कारवार येथे झायलो कार व ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण ...Full Article

बेळगाव-पुण्याचे मैत्रीबंध अधिक दृढ

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचा सत्कार प्रतिनिधी/ बेळगाव बेळगाव आणि पुणे यांचे परस्पर नातेबंध दृढ आहेत. मराठी संस्कृतीचे वैभव जसे पुण्याने टिकविले आहे, तसेच ते बेळगावनेदेखील टिकविले आहे. पुण्याच्या ...Full Article

रोहिंग्या घुसखोराकडे बेळगावचे आधारकार्ड-मतदार ओळख कार्ड

प्रतिनिधी / बेळगाव मंगळवारी हैदराबाद येथील राचकोंडा पोलिसांनी अटक केलेल्या एका रोहिंग्या घुसखोराकडे बेळगाव येथील कागदपत्रे आढळून आली आहेत. आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पॅनकार्डवर बेळगावचा पत्ता आढळून आल्याने बांगला घुसखोरांबरोबरच ...Full Article
Page 776 of 1,088« First...102030...774775776777778...790800810...Last »