|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवनिपाणीत घराची भिंत कोसळली

वार्ताहर /निपाणी : निपाणीसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने दुष्काळ मागे टाकताना शेती पिकांना जिवदान दिले आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून समाधान व्यक्त होत आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणीत चिराग गल्ली येथे घराची भिंत कोसळून 50 हजाराचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली. रमजान गुलाब तुरेवाले असे भिंत कोसळून नुकसान झालेल्या घरमालकाचे नाव आहे. ...Full Article

नदीकाठ भागात सतर्कतेचा इशारा

वार्ताहर /माणकापूर : महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने सीमाभागातील वेदगंगा, दूधगंगा, कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. त्याची दक्षता म्हणून तहसीलदार सी. एस. कुलकर्णी यांनी नदीकाठ ...Full Article

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी यशवंत व्हा! पुस्तिका

कारदगा : आज विज्ञानयुगात शिक्षण हे श्रेष्ठ आहे. शिक्षणाच्या जोरावर जगात कुठेही कार्यरत राहता येते. पण आजच्या धावपळीच्या जगात विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हे ओळखून ...Full Article

कल्लोळ-येडूर बंधारा पाण्याखाली

वार्ताहर/ एकसंबा गेल्या दोन दिवसात तळ कोकणात व परिसरात झालेल्या पावसाने दूधगंगा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांची वाढ झाली आहे. त्यामुळे कल्लोळ-येडूर बंधारा बुधवारी पाण्याखाली गेला. त्यामुळे ...Full Article

नाल्यांच्या परिस्थितीचा महापौर-आयुक्तांकडून आढावा

प्रतिनिधी/ बेळगाव मंगळवारी झालेल्या पावसानंतर बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व नाल्यांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. निर्माण झालेल्या समस्यांचे निवारण करण्याचा आदेश अधिकाऱयांना दिला. मागील वषी झालेल्या ...Full Article

राकसकोप जलाशय तुडुंब होण्यास 10 फूट पाण्याची गरज

वार्ताहर/ तुडये बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात  बुधवारीही दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावल्याने जलाशय पाणी पातळीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी 107.9 मि. ...Full Article

बनावट नोटांच्या चौकशीसाठी

प्रतिनिधी / बेळगाव सीसीबीच्या अधिकाऱयांनी जप्त केलेल्या 3 कोटी 11 लाख रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये बनावट नोटा आढळून आल्या आहेत. आता याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांविरुद्ध बनावट नोटा प्रकरणाचाही ...Full Article

सौंदलग्यात रात्रीत सात घरे फोडली

वार्ताहर/ निपाणी निपाणी येथील श्रीनगर परिसरात चोरीच्या घटनेनंतर सौंदलगा येथेही चोरटय़ांनी बंद घरांना लक्ष करून सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. चोरटय़ांनी मंगळवारी रात्रीत सात ...Full Article

कौटुंबिक कलहातून चुलत भावाचा खून

तेवरहटी येथील घटना : कुऱहाडीने केला हल्ला : जोरदार वारांमुळे जागीच गतप्राण वार्ताहर/ अथणी कौटुंबिक कलहातून चुलत भावाचा कुऱहाडीचे घाव घालून खून केल्याची घटना तेवरहटी (ता. अथणी) येथे मंगळवारी ...Full Article

तरुण भारत वृत्तपत्र विपेता ते सीए….

येळ्ळूरच्या मल्लिकार्जुन हलीजोळीचा थक्क करणारा प्रवास   वयाच्या सहाव्या वर्षापासून वृत्तपत्र विक्री गंगाधर पाटील / बेळगाव पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता पहाटे संपूर्ण येळ्ळूर गावामध्ये तरुण भारत वृत्तपत्र ...Full Article
Page 777 of 1,022« First...102030...775776777778779...790800810...Last »