|Thursday, September 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव

बेळगांवकॅपिटल वन आयोजित एकांकिका स्पर्धेची सांगता

प्रतिनिधी/ बेळगाव कॅपिटल वन आयोजित भव्य एकांकिका स्पर्धांची यशस्वी सांगता रविवारी झाली. या स्पर्धेतील बालनाटय़ विभागात कॉमन टच प्रस्तुत ‘वृक्षवल्ली’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळविला. पुणे येथील संक्रमण संस्थेची ‘साकव’ ही एकांकिका खुल्या गटातील विजेती ठरली. स्पर्धकांना अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व स्पर्धेबद्दल माहिती दिली. ...Full Article

उड्डाणपूल नामकरणाबाबतचे आंदोलन रद्द

प्रतिनिधी/ बेळगाव कपिलेश्वर रोड येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्याची मागणी होत आहे. याबाबत मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत ठराव करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. याकरिता मनपा ...Full Article

मराठी साहित्य संमेलनासाठी कडोली सज्ज

वार्ताहर/ कडोली बेळगाव, खानापूर, तालुक्यासह आसपासच्या साहित्य रसिकांचे लक्ष लागून राहिलेल्या 32 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचा जागर रविवार दि. 8 जानेवारी रोजी कडोली गावच्या निसर्गरम्य वातावरणात होणार आहे. ...Full Article

भारतीय संगीत पं. कुमार गंधर्वांशिवाय अधुरे

प्रतिनिधी / बेळगाव भारतीय संगीतामध्ये प्रगल्भ संगीतापासून ख्याल संगीतापर्यंत अनेक प्रतिभावंतांनी आपले योगदान दिले आहे. या भारतीय संगीतामध्ये पं. कुमार गंधर्वांचा उल्लेख केला नाही तर हे संगीत अधुरे होते. ...Full Article

एपीएमसी प्रचाराला आला वेग

प्रतिनिधी / बेळगाव एपीएमसी निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आता उघड प्रचारासाठी केवळ तीनच दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. यामुळे उमेदवार शेतकऱयांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना विविध प्रकारची आश्वासने देऊन ...Full Article

नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला

प्रतिनिधी/ बेळगाव भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटाबंदी केल्याचा आव भाजप सरकार आणत आहे. पण भाजपच भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले असून नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोप करत भाजप ...Full Article

शिक्षकी पेशाला काळिमा

वार्ताहर/ निपाणी भिलवडी येथे शाळकरी मुलीवर सामुहिक बलात्कार करून खून झाल्याची घटना ताजी असतानाच निपाणी येथील अष्टविनायक नगरातील भाडोत्री घरात राहणाऱया नराधम शिक्षकाने आपल्या पत्नीच्या मदतीने समाजव्यवस्थेत काळीमा फासणारे ...Full Article

दुष्काळ निवारणासाठी जिल्हय़ास वाढीव अनुदान द्यावे

प्रतिनिधी / बेळगाव बेळगाव जिल्हय़ात 18 विधानसभा मतदार संघांचा समावेश असून राज्यातच सर्वात मोठा जिल्हा आहे. यामुळे लोकसंख्येच्या आधारावर या जिल्हय़ास दुष्काळी निवारण अनुदान देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा ...Full Article

ग्रंथ दिंडीत विठ्ठल नामाचा गजर

 वार्ताहर /  माणकापूर ढोणेवाडी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत विठ्ठल नामाचा गजर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवराय, वासूदेव यासह अन्य महात्म्यांच्या ...Full Article

नराधम शिक्षकाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या

वार्ताहर/ निपाणी शांत, संयमी अशी ओळख असणाऱया व चळवळीतून पुढे आलेल्या निपाणी शहरात विद्यार्थिनीवर शिक्षकानेच बलात्कार केल्याची घटना शनिवार 7 रोजी उघडकीस आली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करताना ...Full Article
Page 778 of 787« First...102030...776777778779780...Last »